लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

३ वर्षांपूर्वी मालिकेतून काढलं, आज त्याच दिवशी झालो ‘ब्रँड ॲम्बेसेडर’! किरण मानेंची पोस्ट - Marathi News | marathi actor kiran mane shared post said 3 years completed when i exit from mulgi zali ho show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३ वर्षांपूर्वी मालिकेतून काढलं, आज त्याच दिवशी झालो ‘ब्रँड ॲम्बेसेडर’! किरण मानेंची पोस्ट

'मुलगी झाली हो' मालिकेतून किरण माने यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. या घटनेला आज ३ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.  ...

आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी; ज्येष्ठाची पाच लाखांची फसवणूक - Marathi News | Pretending to be an army officer Senior citizen cheated of five lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी; ज्येष्ठाची पाच लाखांची फसवणूक

ज्येष्ठाच्या बँक खात्याची माहिती घेत त्याचा गैरवापर करून चोरट्याने ज्येष्ठाच्या खात्यातून ५ लाख ३५ हजार २०० रुपये काढून घेतले ...

जिल्हा परिषद शाळांना गेल्या बारा वर्षापासून आकस्मिक अनुदान नाही - Marathi News | There has been no contingency grant to Zilla Parishad schools for the last twelve years. | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्हा परिषद शाळांना गेल्या बारा वर्षापासून आकस्मिक अनुदान नाही

शाळातील सुविधा अडचणीत : शिक्षण राज्यमंत्र्यांना शिक्षक समितीने घातले साकडे ...

कोंढव्यामध्ये इमारतीत आग; लाखोंचे नुकसान, सुदैवाने जखमी नाही - Marathi News | Fire breaks out in building in Kondhwa; Loss worth lakhs, fortunately no injuries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यामध्ये इमारतीत आग; लाखोंचे नुकसान, सुदैवाने जखमी नाही

दुचाकीने पेट घेतल्यामुळे इमारतीत पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या घरगुती वस्तूंमुळे आग पसरली होती ...

रात्री झोपताना घाम येणं हे 'या' ५ गंभीर आजारांचे संकेत; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर - Marathi News | these 5 causes of sweating while sleeping at night | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री झोपताना घाम येणं हे 'या' ५ गंभीर आजारांचे संकेत; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर

रात्री झोपताना अधूनमधून घाम येणं सामान्य आहे. पण जर ही समस्या वारंवार होत असेल तर चुकूनही दुर्लक्ष करू नका. ...

'गदर २'मधील सकीना १८ वर्ष लहान निर्वाण बिर्लासोबत आहे रिलेशनशीपमध्ये?, व्हायरल फोटोवर बिझनेसमन म्हणाला... - Marathi News | Is Sakina from 'Gadar 2' aka Ameesha Patel in a relationship with Nirvana Birla, who is 18 years younger?, businessman said on viral photo... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गदर २'मधील सकीना १८ वर्ष लहान निर्वाण बिर्लासोबत आहे रिलेशनशीपमध्ये?, व्हायरल फोटोवर बिझनेसमन म्हणाला...

Ameesha Patel : 'गदर २' अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. तिचे वैयक्तिक आयुष्य सतत चर्चेत असते. ...

“ठाकरे गटाच्या हातचे तेलही गेले, तुपही गेले, आता संजय राऊतांना उपरती झाली”: एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde replied sanjay raut statement over mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गटाच्या हातचे तेलही गेले, तुपही गेले, आता संजय राऊतांना उपरती झाली”: एकनाथ शिंदे

DCM Eknath Shinde: विधानसभेला लोकांनी त्यांना धडा शिकवला. आता बोलून त्याचा काही उपयोग आहे का, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. ...

श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवर दिसला 'बॉयफ्रेंड'चा चेहरा, कोण आहे तो? पाहा Video - Marathi News | Shraddha Kapoor Phone Wallpaper Features Rumored Boyfriend Rahul Mody Spotted In Mumbai Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवर दिसला 'बॉयफ्रेंड'चा चेहरा, कोण आहे तो? पाहा Video

श्रद्धानं नेमका कुणाचा फोटो आपल्या वॉलपेपरवर लावला आहे?  ही खास व्यक्ती कोण आहे? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. तर याबद्दल जाणून घेऊया.   ...

PM Kisan Surrender : चुकूनही करू नका 'हे' काम, अन्यथा पीएम किसानचे पैसे विसरा, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Do not click on Voluntary Surrender of PM-KISAN benefits option in PM Kisan Yojana know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चुकूनही करू नका 'हे' काम, अन्यथा पीएम किसानचे पैसे विसरा, जाणून घ्या सविस्तर 

PM Kisan Surrender : व्हॉलेंटरी सरेंडर फॉर पीएम किसान बेनिफिट्स अर्थात योजनेमधून बाहेर निघण्याचा मार्ग असा त्याचा अर्थ आहे. ...