लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
EPFO Accidental Death Double Amount: ईपीएफओने सर्क्युलर जारी केले आहे. यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यांना यातून वगळण्यात आले आहे. ...
Yogi Adityanath : राज्यात कोरोना कमी होत असतानाच आता झिका व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे झिका व्हायरससंदर्भातील नियंत्रण कक्ष पाहण्यासाठी मुख्यमंत्री कानपूरला पोहोचले होते. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी मिळावी अशी मागणी केली आहे. या मागणीला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र सांगली जिल्ह्यात राजारामबापू, क्रांती आणि विश्वास काहीच भूमिका घ्यायला तयार नाहीत. ...