लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

VIDEO : शाहिद आफ्रिदी भारतीय चाहत्याला म्हणाला, 'या म्हशींची टीम बनव आणि IPL मध्ये विकून टाक' - Marathi News | Video Pakistans Former cricketer shahid afridi live fun with indian fans on instagram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : शाहिद आफ्रिदी भारतीय चाहत्याला म्हणाला, 'या म्हशींची टीम बनव आणि IPL मध्ये विकून टाक'

एका लाइव्ह सेशनदरम्यान, काही भारतीय चाहतेही शाहिद आफ्रिदीसोबत लाइव्ह चॅटमध्ये सहभागी झाले. यादरम्यान एक गुजराती म्हशीवालाही आफ्रिदीसोबत लाइव्ह चॅटमध्ये जोडला गेला होता. ...

Bigg Boss Marathi 3 : नीथा शेट्टी म्हणाली, मला जमेना; चाहते म्हणाले, अगं बाई तू घरी जा...!! - Marathi News | Bigg Boss Marathi 3: actress Neetha Shetty crying in bigg boss house, fans reactions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 3 : नीथा शेट्टी म्हणाली, मला जमेना; चाहते म्हणाले, अगं बाई तू घरी जा...!!

Bigg Boss Marathi 3 : Neetha Shettyचे अश्रू बघून चाहत्यांनी घेतली जोरदार फिरकी ...

Marathi Jokes: रॅगिंग कशाला म्हणतात? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं जबरदस्त उत्तर - Marathi News | Marathi Jokes What is ragging Husband gives brilliant answer to wife | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :रॅगिंग कशाला म्हणतात? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं जबरदस्त उत्तर

Marathi Jokes: नवऱ्याच्या भन्नाट उत्तरानं बायकोची बोलतीबंद ...

Mahindra ची कमाल! XUV700 क्रॅश टेस्टमध्ये पास; मिळाले ५ स्टार रेटिंग, पाहा, डिटेल्स - Marathi News | mahindra XUV700 get scored 5 star rating for adult safety in Global NCAP crash test | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Mahindra ची कमाल! XUV700 क्रॅश टेस्टमध्ये पास; मिळाले ५ स्टार रेटिंग, पाहा, डिटेल्स

Mahindra च्या XUV300 नंतर आता XUV700 या कारनेही ग्लोबल NCAP टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग मिळवले आहे. ...

Nawab Malik: 'राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ आता थेट ईडीच्या कार्यालयात जाणार आणि...'; नवाब मलिकांनी केली घोषणा  - Marathi News | Nawab Malik welcomes ED raids says ncp delegation will going to ed office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ आता थेट ईडीच्या कार्यालयात जाणार आणि...'; नवाब मलिकांनी केली घोषणा

राज्यात वक्फ बोर्डाच्या कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाकडून (ED)छापेमारी सुरू असल्याचं वृत्तसमोर आल्यानंतर सविस्तर माहिती देण्यासाठी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik on ED) यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. ...

'ईडीचा वक्फ बोर्डावर नाही, तर संबंधितांच्या कार्यालयांवर छापा'; नवाब मलिकांचे स्पष्टीकरण - Marathi News | 'ED's raid on concerned offices, not on Waqf Board'; Explanation of Nawab Malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ईडीचा वक्फ बोर्डावर नाही, तर संबंधितांच्या कार्यालयांवर छापा'; नवाब मलिकांचे स्पष्टीकरण

आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत वक्फ बोर्डावरील ईडीच्या छापेमारीवर मोठा खुलासा केला आहे. ...

बारामतीहून पहाटे ३.३० वाजता निघाले अन् एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन ‘राजदरबारी’ पोहचले - Marathi News | ST Workers Delegation meet MNS Raj Thackeray for ST employee strike issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामतीहून पहाटे ३.३० वाजता दुचाकीवरुन निघाले अन् 'राज दरबारी' पोहचले

आज एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटण्यासाठी कृष्णकुंज निवासस्थानी पोहचले. तेव्हा राज ठाकरेंनी आधी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबवा, कारण आत्महत्या करणाऱ्यांचं राज ठाकरे नेतृत्व करत नाही अशी अट घातली ...

शानदार OPPO A55s 5G Phone लाँचच्या उंबरठ्यावर; फोनमध्ये क्वॉलकॉमचा प्रोसेसर आणि 4000mAh ची बॅटरी  - Marathi News | Oppo a55s features specs price sale details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार OPPO A55s 5G Phone लाँचच्या उंबरठ्यावर; फोनमध्ये क्वॉलकॉमचा प्रोसेसर आणि 4000mAh ची बॅटरी 

Oppo A55s 5G Phone Launch and Details: Oppo A55s स्मार्टफोन गेल्या महिन्यात भारतात आलेल्या Oppo A55 स्मार्टफोनचा अपग्रेड व्हर्जन असेल.   ...

देओल ब्रदर्ससोबत काम करण्यास अभयचा नकार; बऱ्याच वर्षांनंतर खुद्द abhayनेच केला खुलासा - Marathi News | abhay deol hesitates to work with dharmendra and never done films with sunny deol and bobby deol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देओल ब्रदर्ससोबत काम करण्यास अभयचा नकार; बऱ्याच वर्षांनंतर खुद्द abhayनेच केला खुलासा

Abhay deol: अभयने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. परंतु, आजपर्यंत त्याने धर्मेंद्र किंवा सनी-बॉबीसोबत एकाही चित्रपटात स्क्रीन शेअर केलेली नाही. ...