लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राजस्थानमध्ये बस आणि टँकरचा भीषण अपघात, 12 जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | 12 people burnt to death as bus catches fire after colliding with tanker in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये बस आणि टँकरचा भीषण अपघात, 12 जणांचा होरपळून मृत्यू

Rajasthan Accident : या दुर्घटनेत अनेक जण जखमीही झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ...

ब्राह्मण अन् बनिया माझ्या खिशामध्येच आहेत; भाजप नेते पी. मुरलीधर राव यांचे उद्गार - Marathi News | Brahmins and Baniya are in my pocket; Said By BJP leader P. Muralidhar Rao | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्राह्मण अन् बनिया माझ्या खिशामध्येच आहेत; भाजप नेते पी. मुरलीधर राव यांचे उद्गार

टीकेमुळे त्यांनी आपल्या म्हणण्याचा अर्थ लोकांना कळला नाही, असे म्हणून इतरांवरच दोषारोप केले आहे.  ...

Video: पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचे जागरण गोंधळ आंदोलन - Marathi News | Awakening agitation of ST employees in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचे जागरण गोंधळ आंदोलन

एसटी प्रशासनाने खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची मान्यता दिल्याच्या विरोधात केले आंदोलन (ST Strike) ...

Nawab Malik vs BJP: बनावट नोटांमधील आरोपी इमरान आलम शेखला NCP संरक्षण देतंय; भाजपाचा गंभीर आरोप - Marathi News | Nawab Malik vs BJP: NCP gives protection to accused Imran Alam Sheikh in counterfeit notes - BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट नोटांमधील आरोपीला राष्ट्रवादीचं संरक्षण; भाजपाचा गंभीर आरोप

BJP Ashish Shelar PC: १९९३ पासून २०२१ पर्यंत बॉम्ब स्फोटाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या शहा वली खानसोबत व्यवहार कसे झाले? असा प्रश्न भाजपाने नवाब मलिकांना विचारला आहे. ...

Nawab Malik: नवाब मलिकांमुळेच आर्यन, शाहरुख आणि अस्लम शेख अडचणीत; आशिष शेलारांनी कारणांसहीत सांगितलं - Marathi News | Aryan and Shah Rukh and Aslam Sheikh in trouble because of Nawab Malik says Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांमुळेच आर्यन, शाहरुख आणि अस्लम शेख अडचणीत; आशिष शेलारांनी कारणांसहीत सांगितलं

Nawab Malik: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) दररोज नवनवे आरोप करत असताना आता भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी सणसणीत टोला लगावला आहे. ...

जबराट Realme Q3t आला बाजारात; फोनमध्ये 13GB RAM आणि 48MP कॅमेरा, जाणून घ्या किंमत  - Marathi News | Realme q3t launched with 48mp triple camera and 13gb ram price specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबराट Realme Q3t आला बाजारात; फोनमध्ये 13GB RAM आणि 48MP कॅमेरा, जाणून घ्या किंमत 

Realme Q3t Price and Launch: Realme Q3t फोन एक Cloud Mobile Phone आहे, म्हणजे या फोनमधील स्टोरेज न वापरता यात Cloud Apps, Cloud Games, Cloud Videos, Cloud VR इत्यादींचा वापर करता येतो. ...

IN PICS : तर निक माझा जीव घेईल..., प्रियंका चोप्रा असं का म्हणाली? - Marathi News | Priyanka Chopra Jonas calls her engagement ring the most cherished jewellery: I am very sentimental about it | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : तर निक माझा जीव घेईल..., प्रियंका चोप्रा असं का म्हणाली?

सध्या चर्चा आहे ती Priyanka Chopraच्या एका विधानाची. होय, तर निक माझा जीव घेईन, असं प्रियंका एका ताज्या मुलाखतीत म्हणाली. पण नेमकं का व कशासाठी? ...

'प्री-विडींग शूटसाठी पाण्यात गेले अन् प्रतापसागर बंधाऱ्याचे दरवाजे उघडले' - Marathi News | Video: The gates of Pratap Sagar Dam opened after going into the water for pre-wedding shoot, video viral of couples | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्री-विडींग शूटसाठी पाण्यात गेले अन् प्रतापसागर बंधाऱ्याचे दरवाजे उघडले'

राजस्थानच्या चितौडगढ येथील रावताभाटा परसरातील निसर्गरम्य स्थळावर प्री-विडींग करण्यासाठी जोडपं पोहोचलं होतं. त्याचवेळी, प्रतापसागर बांधाचे दरवाजे उघडण्यात आले ...

सिनेमाच्या सेटवर जिवंत जळाली होती 'ही' अभिनेत्री, एका काडीपेटीमुळे गेला होता जीव - Marathi News | Martha Mansfield burned alive on the shooting set know unknown shocking fact hollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमाच्या सेटवर जिवंत जळाली होती 'ही' अभिनेत्री, एका काडीपेटीमुळे गेला होता जीव

काही अभिनेत्यांच्या चुकांमुळे किंवा मेकर्सच्या चुकांमुळे शूटींगच्या सेटवर अनेक दुर्घटना घडतात. अशाच एका जुन्या दुर्घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.  ...