लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही... - Marathi News | Shocking incident! One-year-old boy bitten by a snake, the cobra died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

घरात खेळत असणाऱ्या एक वर्षाच्या मुलाजवळ एक नाग आला. या मुलाला त्याचे खेळणे वाटले, त्याने त्या नागाला चावा घेऊन दोन तुकडे केले. यामध्ये त्या नागाचा मृत्यू झाला. ...

चालकाचे अपहरण करून ७० लाख लुटले; मुंबई-अहमदाबाद  महामार्गावरील घटना - Marathi News | Driver kidnapped and robbed of Rs 70 lakh; Incident on Mumbai-Ahmedabad highway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चालकाचे अपहरण करून ७० लाख लुटले; मुंबई-अहमदाबाद  महामार्गावरील घटना

मुंबई-अहमदाबाद  महामार्गावर चालकाचे अपहरण करून त्याच्याकडील ७० लाख  लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

ट्रक, पिकअप व कारची धडक; कसाऱ्यात तीन वाहनांच्या अपघातात २७ जण जखमी - Marathi News | Truck, pickup and car collide; 27 injured in three-vehicle accident in Kasara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रक, पिकअप व कारची धडक; कसाऱ्यात तीन वाहनांच्या अपघातात २७ जण जखमी

कसाराजवळील ओहळाची वाडीजवळ ट्रक, पिकअप व कारचा शुक्रवारी संध्याकाळी भीषण आपघात झाला. ...

"दुसऱ्या आठवड्यात मराठी चित्रपटांचे प्रेक्षक येतात, पण...", हिंदी चित्रपटांच्या दबावाबद्दल काय म्हणाले सचिन गोस्वामी? - Marathi News | maharashtrachi hasyajatra director sachin goswami share post about marathi cinema show timing in theaters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दुसऱ्या आठवड्यात मराठी चित्रपटांचे प्रेक्षक येतात, पण...", हिंदी चित्रपटांच्या दबावाबद्दल काय म्हणाले सचिन गोस्वामी?

"मराठी सिनेमाची थिएटर्स हिंदी सिनेमाच्या दबावात कमी होतात आणि...", सचिन गोस्वामी यांनी मांडलं वास्तव ...

अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार - Marathi News | In odisha, Minor girl gangraped, tried to bury her alive after finding out she was pregnant; 2 arrested, 1 accused absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. त्या कारवाईत भाग्यधर दास आणि पंचानन दास या दोन आरोपींना अटक करण्यात आली. ...

MGNREGA Scheme: 'रोहयो'च्या कामांची तपासणी; आता बोगसगिरीला बसणार चाप - Marathi News | MGNREGA Scheme: Inspection of 'Rohayo' works; Now fraud will be curbed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'रोहयो'च्या कामांची तपासणी; आता बोगसगिरीला बसणार चाप

MGNREGA Scheme : 'रोहयो' मधील बोगसगिरीला आता चाप बसणार आहे. कन्नड तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मग्रारोहयो) कामांचे सामाजिक अंकेक्षण सुरू होत असून, तब्बल १३८ ग्रामपंचायतींची सखोल तपासणी होणार आहे. (MGNREGA Scheme) ...

'चला हवा येऊ द्या'चा नवीन पर्वाबद्दल कुशलची पोस्ट, आधीच्या सीझनबद्दल म्हणाला- "जुन्याची कास सोडायची अन्.. " - Marathi News | Kushal badrike post about Chala Hawa Yeu Dya new season and old season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'चा नवीन पर्वाबद्दल कुशलची पोस्ट, आधीच्या सीझनबद्दल म्हणाला- "जुन्याची कास सोडायची अन्.. "

चला हवा येऊ द्याच्या नवीन पर्वाबद्दल कुशल बद्रिकेने एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये कुशलने जुन्या सीझनबद्दलही मनातील भावना व्यक्त केल्यात ...

₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | SRF share price crossed rs 3000 from rs 30 Now the company has announced a big investment do you have stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

SRF share price: शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या लिस्टेड आहेत ज्यांनी एका दशकात गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवलंय. पाहूया कोणता आहे हा शेअर आणि काय आहे कंपनीचा प्लान. ...

पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली - Marathi News | 'We have no objection Pakistan changes tune on TRF in front of America; also shows intelligence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ला परदेशी दहशतवादी संघटना घोषित केले, यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. ...