लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

T20 World Cup, IND vs SCO Live Update : टीम इंडियासमोर स्कॉटलंडचा पालापाचोळा, विक्रमी विजय मिळवून उपांत्य फेरीच्या दिशेनं टाकलं मोठं पाऊल  - Marathi News | T20 World Cup, IND vs SCO Live Update : India chase down 86 runs against Scotland from just 6.2 overs, India (1.62) now has a better NRR Afghanistan (1.48) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिवाळी धमाका; टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आता न्यूझीलंड-अफगाणिस्तानवर वाढलं दडपण!

T20 World Cup, India vs Scotland Live Update : भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत स्कॉटलंडवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. ...

CoronaVirus: आनंदाची बातमी! लसीनंतर कोरोनावरील टॅब्लेटही तयार; रुग्णालयात भर्ती होण्याचा, मृत्यूचा धोका 90% कमी होणार - Marathi News | Coronavirus Pfizer says its covid-19 oral antiviral candidate reduces risk of hospitalisation by 89pc | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :आनंदाची बातमी! लसीनंतर कोरोनावरील टॅब्लेटही तयार, मृत्यूचा धोका 90% कमी होणार...

सध्या यूएसमध्ये, कोरोनावरील उपचारात इंजेक्शनद्वारे औषध दिले जाते. यापूर्वी, फार्मास्युटिकल कंपनी मर्ककडून COVID-19 गोळीला मंजुरी देण्यात आली आहे. गोळीला मंजुरी देणारा यूके पहिला देश ठरला आहे. ...

मीरा भाईंदरमध्ये बिनधास्त फोडा फटाके; दिवाळी रात्री २७ आगीच्या घटना - Marathi News | unexpected boil firecrackers in Mira Bhayandar 27 fire incidents on Diwali night | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा भाईंदरमध्ये बिनधास्त फोडा फटाके; दिवाळी रात्री २७ आगीच्या घटना

फाटके आणि ध्वनिप्रदूषणावर बंदी असून देखील मीरा भाईंदर मध्ये मात्र सर्रास गुरुवारच्या मध्यरात्रीनंतर देखील मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यात आले. ...

ठाणे जिल्ह्यात प्रथमच शंभरपेक्षा कमी म्हणजे ८२ रुग्ण सापडले! - Marathi News | the first time in Thane district less than 100 or 82 corona patients were found | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात प्रथमच शंभरपेक्षा कमी म्हणजे ८२ रुग्ण सापडले!

कोरोनाच्या कालावधीपासून प्रथमच  ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात शंभरपेक्षा कमी म्हणजे ८२ रूग्ण सापडले आहेत. ...

येवला तालुक्यात पावसाने मका, कांदा रोपांचे नुकसान - Marathi News | damage to maize and onion plants due to rains in Yeola taluka nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला तालुक्यात पावसाने मका, कांदा रोपांचे नुकसान

दिवाळीच्या सणाला पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले.  ...

T20 World Cup, IND vs SCO Live Update : भारतीय गोलंदाजांचे निर्विवाद वर्चस्व; स्कॉटलंडचं माफक लक्ष्य टीम इंडियाला 'एवढ्या' चेंडूंत करावे लागेल पार - Marathi News | T20 World Cup, IND vs SCO Live Update : Hat Trick by Mohammed Shami, scotland bowled out for just 85; India needs to chase 86 in 7.1 overs to better Afghanistan's NRR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा यांनी दिले दणके; टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर स्कॉटलंडनं टेकले गुडघे!

T20 World Cup, India vs Scotland Live Update : भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत स्कॉटलंडवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं ...

फास्टफूड क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी! ‘या’ कंपनीचा IPO येतोय; २०७३ कोटी उभारणार - Marathi News | kfc pizza hut operator sapphire foods announced rs 2073 cr ipo know price date and other details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फास्टफूड क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी! ‘या’ कंपनीचा IPO येतोय; २०७३ कोटी उभारणार

आता फास्टफूड क्षेत्रातील एक मोठी कंपनी आपला IPO बाजारात आणत आहे.  ...

नाशिकला बेमोसमी पावसाने झोडपले; संध्याकाळी शहरात जोर'धार' - Marathi News | nashik was lashed by unseasonal rains in the city in the evening | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला बेमोसमी पावसाने झोडपले; संध्याकाळी शहरात जोर'धार'

वातावरणात दमटपणा वाढून कमाल तापमानात  वाढ झाली आणि अचानकपणे शहरात पावसाला सुरुवात झाली. ...

धक्कादायक! परभणीतील सेलू नगरपालिकेच्या कचरा डेपोतील खड्ड्यात सापडला मुलाचा मृतदेह - Marathi News | body of a child was found in a pit in the garbage depot of Selu Municipality in parbhani | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! परभणीतील सेलू नगरपालिकेच्या कचरा डेपोतील खड्ड्यात सापडला मुलाचा मृतदेह

नगर परिषद विरोधात गुन्हा दाखल करून पिडीत कूटुंबाला मदत देण्यासाठी नागरीकांचा मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या. ...