CoronaVirus in India:मे महिन्याच्या सुरुवातीला भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येने शिखर गाठले होते. आता भारतात मृतांची संख्या खूपच कमी आहे. भारतातील मृत्यूदर रशिया, अमेरिका आणि ब्रिटनपेक्षाही खूप कमी आहे. ...
आपलं पुणे सायक्लाेथाॅनसाठी ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक. सायकल चालवल्याने हृदय, फुप्फुस आणि रक्ताभिसरण सुधारते, तसेच वायूप्रदूषण आणि गर्दी होत नाही. हे उद्दिष्ट ठेवून मेगा सायकलिंग इव्हेंटचे म्हणजेच आपलं पुणे सायक्लोथॉन २०२१ चे आयोजन केले आहे. ...
Petrol, Diesel Prices Cut Before Diwali: केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे दर गुरूवार पासून लागू झाले. ...
"मी साधारणपणे ४५ वर्षांपासून राजकारणात आहे. मी कधीही राजकीय आघाडी उघडली नाही. पण मी आता अन्यायाविरुद्ध आघाडी उघडली आहे. निर्दोष लोकांना अडकवले जात आहे. मोठ्या प्रमाणावर वसुली होत आहे." ...