मराठी चित्रपटसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांचे पहिले लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि मग ते दुसऱ्यांदा प्रेमात पडले व त्यांनी लग्नगाठदेखील बांधली. ...
Ajit Pawar Income Tax: खुलाशासाठी ९० दिवसांची मुदत. नोटिसा जारी करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचे मुंबईतील कार्यालय, जरंडेश्वर साखर कारखाना, नवी दिल्लीतील फ्लॅट आदी वास्तूंचा समावेश आहे. ...
महिनाभरात केंद्र सरकारच्या कार्यालायात ८ लाख चौरस फूट जागा रिकामी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार सरकारने प्रलंबित प्रकरणे आणि सार्वजनिक तक्रारी वेळेत आणि प्रभावीपणे निकालात काढण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. ...
उपांत्य फेरीच्या आशा बाळगण्यासाठी अफगाण, स्कॉटलॅन्ड आणि नामीबिया यांच्याविरुद्ध मोठे विजय मिळवावे लागतील. न्यूझीलंडने एक सामना गमावणे हे भारतासाठी लाभदायी असेल. ...
भल्यामोठ्या आव्हानाच्या ओझ्यापुढे नामिबिया पूर्णपणे दबले गेले. डेव्हिड विसे (३० चेंडूंत नाबाद ४३) व क्रेग विलियम्सन (३७ चेंडूंत ४०) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. ...
रोहितच्या नेतृत्वाबाबत होणार चर्चा. विराटने टी-२० तील नेतृत्व सोडण्याची आधीच घोषणा केली आहे. वन डे संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून काढले जाईल, असे बोलले जाते. ...