लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुमचा पत्ता आता असेल ‘डिजिटल’, पोस्टाचा नवा प्रोजेक्ट - Marathi News | Your address will now be 'Digital', Post office's new project | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचा पत्ता आता असेल ‘डिजिटल’, पोस्टाचा नवा प्रोजेक्ट

Digital Address : प्रत्येक घराचा एक युनिक आयडेंटिटी ॲड्रेस असेल. आधार कार्डाप्रमाणेच या डिजिटल ॲड्रेसची रचना असेल. ...

आधारकार्ड जोडले न गेल्याने अन्नधान्य नाकारू शकत नाही; उच्च न्यायालयाने फटकारले - Marathi News | Cannot refuse Ration without adding Aadhaar card: High Court pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधारकार्ड जोडले न गेल्याने अन्नधान्य नाकारू शकत नाही; उच्च न्यायालयाने फटकारले

तहसीलदारांना टप्प्याटप्प्याने अन्न पुरवठा करण्याचे निर्देश. सर्व आदिवासी लोकांचे आधारकार्ड रेशनकार्डवर असलेल्या पत्त्याशी न जोडता अन्य पत्त्यावर जोडले गेले आहे, असे कारण राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिले.  ...

फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे मुलाने गमावला डोळा; नाकालाही गंभीर दुखापत - Marathi News | The boy lost his eye due to firecrackers in Andheri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे मुलाने गमावला डोळा; नाकालाही गंभीर दुखापत

भरणकर हा तो गिल्बर्ट हिल रोड अंधेरी पश्चिम येथील धनगरवाडी येथील रहिवासी आहे. त्याच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो रस्त्याच्या कोपऱ्यावर उभा असताना ही घटना घडली. ...

Marathi Jokes: विवाह जमेना, लग्नाळू तरुणाला करमेना; ज्योतिषानं दिला भन्नाट सल्ला - Marathi News | Marathi Jokes young man went to astrologer for marriage | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :विवाह जमेना, लग्नाळू तरुणाला करमेना; ज्योतिषानं दिला भन्नाट सल्ला

Marathi Jokes: अनेकदा लग्न मोडल्यानं तरुण गेला ज्योतिषाकडे ...

SEE PICS : सोनाली कुलकर्णीचे हे फोटो तुम्हालाही पाडतील तिच्या प्रेमात...! - Marathi News | birthday special sonali kulkarni beautiful pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : सोनाली कुलकर्णीचे हे फोटो तुम्हालाही पाडतील तिच्या प्रेमात...!

Sonali Kulkarni Birthday Special : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. आज तिचा वाढदिवस. ...

Anil Deshmukh Arrested: कोणीही घरी जायचे नाही; अनिल देशमुखांच्या चौकशीवेळी ईडीने दिलेले कर्मचाऱ्यांना आदेश - Marathi News | Anil Deshmukh Arrested: last four hours were decisive for Enforcement Directorate pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोणीही घरी जायचे नाही; अनिल देशमुखांच्या चौकशीवेळी ईडीने दिलेले कर्मचाऱ्यांना आदेश

Anil Deshmukh Arrest story: सहआयुक्त दाखल झाल्यानंतर चौकशीला वेग : नकारात्मक प्रतिसादानंतर अटकेचा निर्णय ...

अत्यावश्यक वस्तूंचा साठा करा; चिनी सरकारचे नागरिकांना आदेश; ड्रॅगन युद्धाच्या तयारीत? - Marathi News | preparation for war china urges its people to keep stocks of daily necessities items | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अत्यावश्यक वस्तूंचा साठा करा; चिनी सरकारचे नागरिकांना आदेश; ड्रॅगन युद्धाच्या तयारीत?

अत्यावश्यक वस्तूंच्या मागणीत वाढ; अनेक ठिकाणी तुटवडा जाणवू लागल्यानं प्रशासन अडचणीत ...

कौटुंबिक वादातून गर्भवतीला पेटवले, पतीला अटक; कळवा पोलिसांत गुन्हा - Marathi News | Pregnant woman set fire over family dispute, husband arrested thane Kalwa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कौटुंबिक वादातून गर्भवतीला पेटवले, पतीला अटक; कळवा पोलिसांत गुन्हा

कळव्यातील मफतलाल कॉलनीतील रहिवासी अनिल चौरसिया याने डोंबिवलीतील एका तरुणीशी दुसरा विवाह केल्याचा आरोप आहे. ...

वाहनचोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक; २० कार जप्त - Marathi News | Interstate gang involved in vehicle theft arrested; 20 cars seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहनचोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक; २० कार जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : वाहनांची चोरी करून त्याची देशभरात विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. ... ...