लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

T20 World Cup 2021 Ind vs NZ Live Score: प्लेइंग इलेव्हनसाठी विराट कोहलीला अनेकांनी सल्ले दिले, पण कॅप्टननं त्याच्या मनाचे ऐकले; आज दोन मोठे बदल केले - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Ind vs NZ Live updates : New Zealand won the toss, Ishan Kishan and Shardul Thakur to come in for Suryakumar Yadav and Bhuvneshwar Kumar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया दोन बदलांसह आज मैदानावर उतरली; नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूनं लागला

ICC T20 World Cup 2021 India vs New Zealand  Scoreacard Live updates : भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० सामन्यातील जय-पराजयाची आकडेवारी ही ९-९ अशी समसमान आहे. ...

पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात युवसेनेची दिंडोशीत सायकल रॅली - Marathi News | yuvasena cycle rally in Dindoshi against petrol and diesel price hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात युवसेनेची दिंडोशीत सायकल रॅली

दिंडोशी पेट्रोल पंप पासून शांताराम तलाव पर्यंत काढलेल्या या सायकल रॅलीत शेकडो युवासैनिक सहभागी झाले होते. ...

चला मुंबई करू झोपडपट्टी मुक्तचा नारा देत खासदाराची उत्तर मुंबईत संकल्प यात्रा  - Marathi News | let do Mumbai Sankalp Yatra of MP in North Mumbai with the slogan of slum free | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चला मुंबई करू झोपडपट्टी मुक्तचा नारा देत खासदाराची उत्तर मुंबईत संकल्प यात्रा 

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त चला मुंबई करू झोपडपट्टी मुक्त असा नारा देत भाजपने संकल्प यात्रा काढली. ...

Video: स्नेहामुळे आलं दादूसच्या डोळ्यात पाणी - Marathi News | in bigg boss marathi house dadus cry because sneha write emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: स्नेहामुळे आलं दादूसच्या डोळ्यात पाणी

Bigg boss marathi: बिग बॉसची चावडी आठवड्यात चांगलीच गाजते. याच चावडीवर आज स्नेहामुळे दादूसच्या डोळ्यात पाणी येणार आहे.  ...

T20 World Cup, NAM vs AFG : अफगाणिस्तानच्या विजयानं वाढवलं टीम इंडियाचं टेंशन, उपांत्य फेरीच्या शर्यतीत वाढला आणखी एक स्पर्धक - Marathi News | T20 World Cup, NAM vs AFG : Afghanistan beat Scotland by 130 runs and Namibia by 62 runs and having a great NRR  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानचा आणखी एक मोठा विजय; न्यूझीलंडचा सामना करण्यापूर्वी वाढवलं टीम इंडियाचं टेंशन!

T20 World Cup, NAM vs AFG, Asghar Afghan : अफगाणिस्ताननं रविवारी नामिबियावर मोठ्या फरकानं विजय मिळवताना टीम इंडियाचं टेंशन वाढवलं आहे. ...

VIDEO: हा ट्रक आहे की मोटारसायकल? अजब 'जुगाड' पाहून तुम्हीही व्हाल चकीत... - Marathi News | viral video of bike with attached truck trolly, see the video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO: हा ट्रक आहे की मोटारसायकल? अजब 'जुगाड' पाहून तुम्हीही व्हाल चकीत...

आतापर्यंत 63 लाखांहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेलाय. ...

UP Election 2022: “मी मरेन पण कधीही BJP सोबत जाणार नाही”; योगींच्या गोरखपूरमध्ये प्रियंका गांधी आक्रमक - Marathi News | priyanka gandhi said in gorakhpur that I will die but never have any kind of relationship with BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मी मरेन पण कधीही BJP सोबत जाणार नाही”; योगींच्या गोरखपूरमध्ये प्रियंका गांधी आक्रमक

UP Election 2022: काँग्रेसने रेल्वे, विमानतळे, रस्ते तयार केले. ते सर्व यांनी विकून टाकले, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. ...

चाकणमध्ये १५ दिवसांसाठी ठराविक वेळेत अवजड वाहनांना बंदी; पर्यायी मार्गाचं काय? - Marathi News | heavy vehicles banned in chakan for 15 days what about the alternative route | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणमध्ये १५ दिवसांसाठी ठराविक वेळेत अवजड वाहनांना बंदी; पर्यायी मार्गाचं काय?

पुण्यातून, मुंबईतून किंवा अन्य शहरातून येणारी अवजड वाहने, कंटेनर कोठे थांबवायचे अथवा याच वेळेत जर वाहने आली तर त्यांना पर्यायी मार्ग कसा असणार त्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही ...

या माणसाने तोंडातून बाहेर काढला भयानक कोळी, व्हिडिओ पाहुन नेटिझन्सचा उडाला थरकाप - Marathi News | big spider tarantula was seen coming out from mans mouth video shocks netizens | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या माणसाने तोंडातून बाहेर काढला भयानक कोळी, व्हिडिओ पाहुन नेटिझन्सचा उडाला थरकाप

एक व्यक्ती एका भल्यामोठ्या कोळीसोबत खेळताना दिसतो. मात्र, त्यापेक्षाही हैराण करणारी बाब म्हणजे हा कोळी त्याच्या तोंडातून बाहेर येतो. ...