लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"एक नवी सुरुवात करतोय...", 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावरुन गौरव मोरेने शेअर केला पहिला फोटो - Marathi News | chala hawa yeu dya new season gaurav more post shared photo of set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक नवी सुरुवात करतोय...", 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावरुन गौरव मोरेने शेअर केला पहिला फोटो

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेनेदेखील 'चला हवा येऊ द्या'मध्ये एन्ट्री घेतली आहे. गौरव या नव्या पर्वात परिक्षक म्हणून दिसणार आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवरील फोटो शेअर करत गौरवने पोस्ट लिहिली आहे.  ...

"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला - Marathi News | Spend money on things that make you happy too edelweiss Radhika Gupta gives heartwarming advice warning recommendation of finfluencers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला

Edelweiss Mutual Fund Radhika Gupta: एडलवाईस म्युच्युअल फंडाच्या सीईओ राधिका गुप्ता यांनी अलीकडेच पर्सनल फायनान्सबाबत एक उत्तम सल्ला दिला आहे, जो केवळ गुंतवणुकीपुरता मर्यादित नाही. ...

३१ हजार शेतकऱ्यांना शेतरस्त्यांचा लाभ, जिल्ह्यातील ९२२ किलोमीटरचे ७०७ पाणंद - Marathi News | pune news 31 thousand farmers benefit from agricultural land, 707 Panands of 922 kilometers in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३१ हजार शेतकऱ्यांना शेतरस्त्यांचा लाभ, जिल्ह्यातील ९२२ किलोमीटरचे ७०७ पाणंद

- शीवरस्ते खुले, तक्रारींवर तातडीने कार्यवाहीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश ...

पुणे-अहिल्यानगर रेल्वेमार्ग तळेगावपासूनच,लवकर भूसंपादन;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती - Marathi News | Pune news Ahilyanagar railway line from Talegaon itself, land acquisition soon; information from Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-अहिल्यानगर रेल्वेमार्ग तळेगावपासूनच,लवकर भूसंपादन;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

‘रेल्वेमार्ग करताना तळेगावपासून चाकण, आळंदी, वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव, सुपे, चास व अहिल्यानगर असा केला जाणार आहे. ...

सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..." - Marathi News | Suniel Shetty reacted to Paresh Rawal's entry in 'Hera Pheri 3', said- ''It's eye-catching...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

Hera Pheri 3 Movie : दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा 'हेरा फेरी ३' हा चित्रपट बऱ्याच काळापासून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण याआधी परेश रावल यांनी या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पण आता ते या चित्रपटाचा भाग झाले आहेत. ...

'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय? - Marathi News | karnataka politics Hit me with a shoe clash between cm Siddaramaiah and Shivakumar's special officers in Delhi; What is the reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?

महिला कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या सहकाऱ्यांवर असभ्य वर्तनाचा आरोप केल्यानंतर हाणामारी सुरू झाली. ...

Soybean Market : पडत्या भावाचा फटका; बाजारात सोयाबीनच्या आवकेत घट वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soybean Market: Impact of falling prices; Decrease in soybean arrivals in the market Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पडत्या भावाचा फटका; बाजारात सोयाबीनच्या आवकेत घट वाचा सविस्तर

Soybean Market : दररोज येणारी क्विंटलांची आवक आता काहीशेवर आली, कारण तीन-चार महिने वाट पाहूनही बाजारभावात वाढ झाली नाही.(Soybean Market) ...

जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धनशी निगडीत 'हे' पद रद्द; आता कार्यभार पशुसंवर्धन उपायुक्तांकडे - Marathi News | This post of related to animal husbandry in the Zilla Parishad has been abolished; now the charge is with the Deputy Commissioner of Animal Husbandry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धनशी निगडीत 'हे' पद रद्द; आता कार्यभार पशुसंवर्धन उपायुक्तांकडे

शासनाने १० ऑक्टोंबर २०२४ रोजी याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद अशा दोन्ही पातळ्यांवर अनेक विभाग कार्यरत आहेत. ...

चार लाख विद्यार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती! कारण काय? - Marathi News | Fear of four lakh students being deprived of the benefits of government schemes! What is the reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार लाख विद्यार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती! कारण काय?

आधार प्रमाणीकरण झाले ‘फेल’; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी ...