Top Ranbhajya सफरचंद हे गरिबांना परवडणारे नाही. ते महाराष्ट्रात पीकतही नाही. म्हणून आजारांपासून दूर राहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात बांध, शेत, आणि माळावर सहज मिळणाऱ्या चार रानभाज्या मानवाला निसर्गानं दिलेली संजीवनी आहे. ...
Maharashtra Politics: मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी मनसे-उद्धवसेना एकत्रित आल्याची घोषणा केव्हा होणार आणि त्यानंतर काय रणनीती ठरवायची, याकडे आयाराम-गयारामांचे लक्ष लागले आहे. ...
Satbara Utara Nond तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडील नोंदी वेळेत मंजूर होत आहेत का, किती नोंदी प्रलंबित आहेत, याची माहिती जिल्हाधिकारी 'डॅशबोर्ड' वर कार्यालयाकडील गावनिहाय उपलब्ध असते. ...
टीसीएसशिवाय मायक्रोसॉफ्टने २०२५ मध्ये आतापर्यंत १५,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. जे त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे ७% आहे. ...