लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नव्या 'स्मार्ट मीटर'ची गती अधिक, वीज ग्राहकांना मोजावी लागणार ६० ते ७० टक्के अधिक रक्कम? - Marathi News | New 'smart meter' speeds up, electricity consumers will have to pay 60 to 70 percent more? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नव्या 'स्मार्ट मीटर'ची गती अधिक, वीज ग्राहकांना मोजावी लागणार ६० ते ७० टक्के अधिक रक्कम?

Nagpur : ग्रामीण भागातील ग्राहकांनी या स्मार्ट मीटरला विरोध करायला सुरुवात केली असली, तरी कंपनीचे कर्मचारी चोरून-लपून किंवा चुकीची माहिती देऊन हे मीटर लावत आहेत असा आरोप ...

कर्नाटकातील अलमट्टी धरणातून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग, सर्व दरवाजे खुले; महाराष्ट्रातील पावसाचा परिणाम - Marathi News | A quarter of a lakh cusecs was released from the Almatti Dam in Karnataka all gates open | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकातील अलमट्टी धरणातून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग, सर्व दरवाजे खुले; महाराष्ट्रातील पावसाचा परिणाम

दरवाजे बंद केलेल्या दिवशीच फुल्ल होणार ...

अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट - Marathi News | is blue light from phone bad for skin read to know expert tips to prevent damage | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट

फोन स्क्रीनमधून निघणाऱ्या ब्लू लाईटमुळे त्वचेचं मोठं नुकसान होत आहे. ...

Kolhapur: चंदगड बंधाऱ्यावर पाणी, गोव्याकडे जाणारा मार्ग तिसऱ्यांदा बंद; १० बंधारे पाण्याखाली - Marathi News | The road to Goa is closed for the third time due to water at the Chandgad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चंदगड बंधाऱ्यावर पाणी, गोव्याकडे जाणारा मार्ग तिसऱ्यांदा बंद; १० बंधारे पाण्याखाली

हा पाऊस भात रोप लागणीसाठी उपयुक्त असून, ९० टक्के काम पूर्ण झाल्याने शेतकरी सुखावला ...

नवऱ्याच्या करियरसाठी बायकोने मुलांना सांभाळावं! सुनील शेट्टीचं पुन्हा वादग्रस्त विधान, नेटकऱ्यांनी फटकारलं, म्हणाले- "तुझा जावई..." - Marathi News | sunil shetty said wife should take care of child when her husband making his career netizens troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवऱ्याच्या करियरसाठी बायकोने मुलांना सांभाळावं! सुनील शेट्टीचं पुन्हा वादग्रस्त विधान, नेटकऱ्यांनी फटकारलं, म्हणाले- "तुझा जावई..."

पुन्हा एकदा सुनील शेट्टी त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. "नवऱ्याच्या करियरसाठी बायकोने मुलांना सांभाळावं", असं सुनील शेट्टीने म्हटलं आहे. ...

एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू - Marathi News | thailand vs cambodia war: A phone call leaked, neighbors became enemies for Shiva temple; 33 people died so far | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू

अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोन्ही देशांत मध्यस्थी करत थायलँड आणि कंबोडिया दोन्हीही देश सीजफायर चर्चा करण्यासाठी तयार झालेत असं सांगितले. ...

'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले - Marathi News | Parliament Mansoon Session: Shashi Tharoor removed from the list of Congress MPs who are going speak in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले

पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीत शशी थरुर यांना स्थान नाही. ...

Pranjal Khewalkar: रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकरची यांची रेव्ह पार्टी नाही, तर सिक्रेट पार्टी - Marathi News | Rohini Khadse's husband Pranjal Khewalkar's party is not a rave party, but a secret party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकरची यांची रेव्ह पार्टी नाही, तर सिक्रेट पार्टी

सोशल मीडियावर या ड्रग्ज पार्टीला रेव्ह पार्टी म्हटले जात आहे. मुळात ही रेव्ह पार्टी नसून या पार्टीला सिक्रेट पार्टी असे म्हटले जाते. ...

डिजिटल भक्ती; श्रद्धेचे रूप की फक्त स्क्रीनवरील प्रदर्शन ? - Marathi News | Digital devotion; a form of faith or just a display on a screen? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डिजिटल भक्ती; श्रद्धेचे रूप की फक्त स्क्रीनवरील प्रदर्शन ?

Nagpur : नव्या पिढीत ही भक्ती मोबाइलच्या स्क्रीनवरून, डिजिटल माध्यमांतून आणि सोशल नेटवर्कवरून व्यक्त होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले ...