लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Covaxin Vaccine: कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या लाखो लोकांची चिंता वाढली; दुसरी लस घ्यावी लागणार का? - Marathi News | Coronavirus: Millions of people in India who get Covaxin dose Waiting for Approval Covaxin by WHO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :COVAXIN डोस घेतलेल्या लाखो लोकांची चिंता वाढली; दुसरी लस घ्यावी लागणार का?

Covaxin waiting for approval by WHO:भारत बायोटेकनं विकसित केलेली Covaxin अनेक दिवसांपासून WHO च्या आपत्कालीन परवानगीसाठी वाट पाहत आहे. ...

US Immigrant Visa: इमिग्रंट व्हिसासाठी होणारा नाहक विलंब कसा टाळता येऊ शकेल? - Marathi News | US Visa How can I avoid causing unnecessary delays in my america immigrant visa case? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इमिग्रंट व्हिसासाठी होणारा नाहक विलंब कसा टाळता येऊ शकेल?

दूतावासातून मिळालेल्या सर्व सूचना पाळल्यास नाहक होणारा उशीर टाळता येऊ शकतो. ...

ऐकावं ते नवलच! ८ वर्षे सोबत, तरीही तरुण देईना भाव; तरुणीची थेट कोर्टात धाव - Marathi News | Zambia : Girlfriend sues her boyfriend for not proposing after eight years of relationship | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलच! ८ वर्षे सोबत, तरीही तरुण देईना भाव; तरुणीची थेट कोर्टात धाव

जाम्बियामध्ये एका तरूणीने तिच्या पार्टनरवर केस केली आहे. तरूणी म्हणाली की, ती आणि तिचा पाार्टनर गेल्या ८ वर्षापासून एकत्र आहेत. पण त्याने आजपर्यंत प्रपोज केलं नाही. ...

फुगेवाडीमध्ये भीषण अपघातात सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू - Marathi News | car two wheeler collision death of girl accident fugewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फुगेवाडीमध्ये भीषण अपघातात सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू

पिंपरी : भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. फुगेवाडी येथे शुक्रवारी ... ...

ठाण्यात टायरच्या दुकानाला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही - Marathi News | A huge fire at a tire shop in Thane; No casualties | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात टायरच्या दुकानाला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

Thane News: घोडबंदर रोडवरील कासारवडवली नाक्यावर असलेल्या माजोज टायर या शॉपला शनिवारी सकाळी आग लागली. हे दुकान तळ अधिक सात मजली कृष्णा ग्रीनलँड पार्कच्या तळ मजल्यावर आहे. ...

ओप्पोचे तीन जबराट स्मार्टफोन लवकरच होणार लाँच; OPPO Reno 7 SE, Reno 7 आणि Reno 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक  - Marathi News | Specifications leaked ahead of launch of oppo reno 7 se reno 7 and reno 7 pro  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पोचे तीन जबराट स्मार्टफोन लवकरच होणार लाँच; OPPO Reno 7 SE, Reno 7 आणि Reno 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक 

Upcoming Oppo Reno 7 Phones Specifications: ओप्पो आगामी Reno 7 series अंतर्गत Reno 7 SE, Reno 7 आणि Reno 7 Pro हे तीन स्मार्टफोन सादर करणार आहे. ...

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी अलर्ट! बँकेकडून आलेल्या 'या' मेसेजकडे लक्ष द्या नाहीतर... - Marathi News | sbi alert this message coming from bank know what to do | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी अलर्ट! बँकेकडून आलेल्या 'या' मेसेजकडे लक्ष द्या नाहीतर...

State Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे ...

Chandrakant Patil Exclusive : अमित शाहंची लगीनगाठ खरंच चंद्रकांतदादांनी बांधली?; ऐका 'लग्नाची गोष्ट' त्यांच्याचकडून... - Marathi News | Chandrakant Patil Exclusive speaks about minister amit shah marriage maharashtra kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहंची लगीनगाठ खरंच चंद्रकांतदादांनी बांधली?; ऐका 'लग्नाची गोष्ट' त्यांच्याचकडून...

Chandrakant Patil Amit Shah : अमित शाह यांची लगीनगाठ बांधण्यामागे खरंच चंद्रकात पाटील यांचा रोल होता, अशी अनेकांची धारणा आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी दिलं उत्तर. ...

शनाया उर्फ रसिका सुनील गोव्याच्या किनारी अडकली लग्नबेडीत, फोटो आले समोर - Marathi News | Marathi Actress Rasika Sunil tied knot with Aditya Bilagi in Goa , a photo came in front | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शनाया उर्फ रसिका सुनील गोव्याच्या किनारी अडकली लग्नबेडीत, फोटो आले समोर

रसिका सुनीलने सप्तपदी घेतानाचा फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. ...