Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील आयटीआय कॉलेज व एका शाळा समोरील रस्ता व नाल्याचे काम अर्धवट असल्याने, विध्यार्थ्यांना नाला ओलांडण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. महापालिका बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार उघड होऊन कारवाईची मागणी होत आहे. ...
निम्न दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने, तसेच हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविली आहे. तर दुसरीकडे धरणातील पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोणत्याहीक्षणी पाणी नदीपात्रात सोडावे लागू शकते. ...
Mumbai News: दि,१ ऑगस्टपासून न्यु इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवहार सारस्वत बँकेच्या नावाने सुरू होणार आहे. त्यामुळे न्यू इंडियाच्या सर्व ठेवीदारांनी पहिल्याच दिवशी बँकेत गर्दी करून आपल्या ठेवी काढण्याची घाई करू नये असे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतचे क ...
Ulhasnagar News: वडिला सोबत घरावर प्लास्टिक कपडा टाकत असताना सोमवारी सकाळी विजेचा धक्का बसून १७ वर्षीय आयुष्य रॉय याचा मृत्यू झाला. घराच्या मिटर मध्ये बिघाडाची तक्रार देऊनही महावितरणचे कर्मचारी आले नसल्याचे घरच्यांचे म्हणणे आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची घाई सुरू असली, तरी आघाडीतील काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे) या दोन पक्षांचे मात्र अजूनही तळ्यात मळ्यातच सुरू आहे ...