लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Vivo Y76 5G Phone करणार दमदार एंट्री; पुढील आठवड्यात 50MP कॅमेऱ्यासह होणार लाँच - Marathi News | Vivo y76 5g launch date confirmed with 50mp rear camera setup  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo Y76 5G Phone करणार दमदार एंट्री; पुढील आठवड्यात 50MP कॅमेऱ्यासह होणार लाँच

New Vivo Phone Vivo Y76 5G Phone: Vivo ने आगामी Vivo Y76 5G Phone च्या लाँच डेटची घोषणा केली आहे. हा फोन पुढील आठवड्यात ग्राहकांच्या भेटीला येईल. ...

मैत्रिणीच्या तरूण मुलासोबत वयोवृद्ध महिलेने केलं लग्न, हनीमूनला झाली दुर्घटना आणि मग.... - Marathi News | Argentina : 91 year old woman marries 68 years younger man dies on honeymoon | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मैत्रिणीच्या तरूण मुलासोबत वयोवृद्ध महिलेने केलं लग्न, हनीमूनला झाली दुर्घटना आणि मग....

सामान्यपणे कोणत्याही कपलमध्ये तीन ते चार वर्षांचा फरक योग्य मानला जातो. तेच या कपलमध्ये ६८ वर्षांचा गॅप होता. आम्ही तुम्हाला सांगतोय अर्जेंटिनामध्ये राहणाऱ्या ९१ वर्षीय महिलेबाबत. ...

Bunty Aur Babli 2 Review: १६ वर्षानंतरही चुना लावण्यात ‘बंटी और बबली’ची जोडी हिट - Marathi News | Rani Mukerji, Saif Ali Khan Film Bunty Aur Babli 2 movie review in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bunty Aur Babli 2 Review: १६ वर्षानंतरही चुना लावण्यात ‘बंटी और बबली’ची जोडी हिट

Bunty Aur Babli 2 Movie Review: गोष्ट तशी आपल्या ओळखीचीच. म्हणजे या गोष्टीतली पात्र तशी फार काही नवीन नाहीत आपल्यासाठी. अहो, सोळा वर्षांपूर्वी फुरसतगंजमध्ये बंटी आणि बबली यांना भेटल्याचं आठवत असेल तुम्हाला. त्यांचीच गोष्ट... ...

Farm laws Repeal: तीन दिवसीय रेल रोको ते केंद्रीय कृषी कायदे रद्दची घोषणा; ‘असा’ झाला शेतकरी आंदोलनाचा प्रवास - Marathi News | know how farmers agitation against farm laws unfolded one year journey of farmers protest | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन दिवसीय रेल रोको ते केंद्रीय कृषी कायदे रद्दची घोषणा; ‘असा’ झाला शेतकरी आंदोलनाचा प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तीनही कृषी कायदे रद्द (Farm laws Repeal) करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

BAN vs PAK, Shoaib Malik : ४५० ट्वेंटी-२० सामने खेळणाऱ्या शोएब मलिककडून चूक; पाकिस्तानी संघाला आणलं अडचणीत; Video  - Marathi News | BAN vs PAK : What a bizzare way to get out for Shoaib Malik, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : कोण म्हणेल शोएब मलिककडे ४५० ट्वेंटी-२० सामन्यांचा अनुभव?; बघा कसा बाद झाला?

Bangladesh vs Pakistan, 1T20I : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीनंतर पाकिस्तानचा संघ बांगलादेश दौऱ्यावर दाखल झाला आहे. ...

Accident: इंदापूरात लक्झरी बस आणि ट्राॅलीच्या धडकेत १७ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | A 17-year-old boy died in a luxury bus and trolley accident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: इंदापूरात लक्झरी बस आणि ट्राॅलीच्या धडकेत १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

आदित्यराज विश्वास देवकाते असे अपघातात मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव असून कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक विश्वास देवकाते यांचा मुलगा आहे ...

दोन पोलिसांचा न्यायाधीशांवर हल्ला, नोटीस जारी - Marathi News | Bihar: Two policemen attack judge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन पोलिसांचा न्यायाधीशांवर हल्ला, नोटीस जारी

न्या. अविनाश कुमार सुखरुप आहेत; परंतु अचानक घडलेल्या या प्रकाराने ते जाम हादरले आहेत. ...

तामिळनाडूत भीषण दुर्घटना; मुसळधार पावसामुळे घर कोसळलं, 4 मुलांसह 9 जणांचा मृत्यू - Marathi News | Tragic accident in Tamil Nadu; Heavy rains cause house collapse, 9 people including 4 children died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत भीषण दुर्घटना; मुसळधार पावसामुळे घर कोसळलं, 4 मुलांसह 9 जणांचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांनी केली मृतांच्या कुटुंबीयांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा. ...

Bob Biswas Trailer : अंगावर शहारा आणणारा ‘बॉब बिस्वास’चा ट्रेलर, अभिषेक बच्चनचा लुक पाहून थक्क व्हाल - Marathi News | Abhishek Bachchan starrer movie Bob Biswas trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंगावर शहारा आणणारा ‘बॉब बिस्वास’चा ट्रेलर, अभिषेक बच्चनचा लुक पाहून थक्क व्हाल

Bob Biswas Trailer : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा ‘बॉब बिस्वास’ हा सिनेमा अनेक दिवसांपासून चर्चेत आहे आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आहे. ...