लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पेटीएम गुंतवणूकदारांचे बुडाले ३८ हजार कोटी - Marathi News | Paytm investors sink Rs 38,000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेटीएम गुंतवणूकदारांचे बुडाले ३८ हजार कोटी

भारतातील सर्वांत मोठा आयपीओ आणणाऱ्या पेटीएमच्या समभागांचे गुरुवारी लिस्टिंग झाले तेच मुळी कमी किंमतीला . त्यानंतर कंपनीचे समभाग लगेच घसरणीला लागले ...

भारतातील कोरोना महामारी लॅपटॉपला पावली, विक्रीत मोठी वाढ - Marathi News | Corona epidemic in India led to a surge in laptops, a huge increase in sales | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतातील कोरोना महामारी लॅपटॉपला पावली, विक्रीत मोठी वाढ

तिसऱ्या तिमाहीत विक्रीमध्ये मोठी वाढ, ‘आयडीसी’ने कॅलेंडर वर्षातील तिसऱ्या तिमाहीचा म्हणजेच जुलै ते सप्टेंबरचा एक अहवाल गुरुवारी प्रसिद्ध केला ...

कपडे तसेच पादत्राणांच्या किमतीमध्ये होणार वाढ, GST वाढणार - Marathi News | There will be an increase in the price of clothes as well as footwear | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कपडे तसेच पादत्राणांच्या किमतीमध्ये होणार वाढ, GST वाढणार

अधिसूचना : जानेवारीपासून जीएसटी होणार १२ टक्के ...

क्रिप्टाेकरन्सीमध्ये गुंतवणूक करता का?... सरकार मोठा बदल करण्याच्या तयारीत - Marathi News | Taxes on profits and transactions on cryptocurrencies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टाेकरन्सीमध्ये गुंतवणूक करता का?... सरकार मोठा बदल करण्याच्या तयारीत

लवकरच करणार कायदा : सरकार कठाेर नियंत्रणेही आणणार ...

आंतरधर्मीय विवाह नाेंदणी : धर्मांतराला मान्यतेची गरज नाही - Marathi News | Interfaith Marriage Registration: Conversion does not require recognition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंतरधर्मीय विवाह नाेंदणी : धर्मांतराला मान्यतेची गरज नाही

अलाहाबाद उच्च न्यायालय, १७ जाेडप्यांचे विवाह नाेंदणी करण्याचे निर्देश ...

कायदे रद्द करण्यामागे लोकांच्या कल्याणाचा हेतू - Marathi News | The purpose of repealing the law is for the welfare of the people - amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायदे रद्द करण्यामागे लोकांच्या कल्याणाचा हेतू

अमित शहा यांनी केली मोदींची प्रशंसा ...

शेतकऱ्यांपुढे अहंकारी सरकार झुकले, अशी आहे कायदा रद्द करण्याची प्रक्रिया - Marathi News | The arrogant government bowed before the farmers in delhi agriculter law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांपुढे अहंकारी सरकार झुकले, अशी आहे कायदा रद्द करण्याची प्रक्रिया

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका : निवडणुकांत पराभवाच्या भीतीमुळे रद्द केले कृषी कायदे ...

शेतातील दारूच्या पार्टीत एकाने साप भाजून खाल्ला - Marathi News | At a liquor party in the field, one of them ate a roasted snake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतातील दारूच्या पार्टीत एकाने साप भाजून खाल्ला

तेथील एका बिळातून साप बाहेर आला. नशेत असलेल्या तिघांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यावर तो बिळात शिरला. त्यांनी त्यात पाणी टाकून त्याला बाहेर काढले व मारून टाकले.  ...

तामिळनाडू, आंध्र प्रदेशात पुराचे १२ बळी, ३० बेपत्ता - Marathi News | 12 flood victims, 30 missing in Tamil Nadu, Andhra Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडू, आंध्र प्रदेशात पुराचे १२ बळी, ३० बेपत्ता

मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी ५ लाख रूपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रूपये जाहीर केले. ...