सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचा सतत वाढत चाललेला तोटा नरेंद्र मोदी सरकारसाठी चिंतेचा ठरल्यामुळे त्याने त्याला लगाम घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निर्गुंतवणुकीचा उपाय केला आहे. ...
Mahavikas Aghadi Called Maharashtra Bandh: अतीवृष्टी, महापूर, वादळ याने संकटात सापडलेला राज्यातील शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहात असताना प्रत्यक्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यास उद्ध्वस्त करण्याचा डाव राज्य सरकारचा आहे अशी टीकाही भाजपाने केली आहे. ...
Crime News: विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून जगदीश मेघवाल (वय ३२) या दलित व्यक्तीला पळवून नेऊन काठ्यांनी मारहाण करून हत्या केल्याच्या आरोपावरून चारजणांना रविवारी अटक करण्यात आली, तर एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. ...
Corona vaccination in India : गेल्या चोवीस तासांमध्ये देशात कोरोनाचे १८,१६६ नवे रुग्ण आढळून आले व २१४ जणांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ३ कोटी ३९ लाखांवर गेला आहे. ...
Court News: श्रीराम, कृष्ण, गीता, रामायण, महर्षी वाल्मीकी, वेदव्यास हे या देशाचे सांस्कृतिक वैभव आहेत. हे विषय सर्व शाळांमध्ये अनिवार्य करून यावर शिक्षण देणारा कायदा संसदेने आणावा, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका निकालात म्हटले आहे. ...