उत्तर प्रदेश येथील लखीमपुरची घटनेबाबत आज संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीने महाराष्टर बंद ची हाक दिली आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जनतेला केले होते ...
आपल्या निर्णयाचा बचाव करत महिलेने तर्क दिला की, ती तिच्या बॉयफ्रेन्डच्या वडिलांना दु:खी बघू शकत नव्हती. ती त्यांना खूश ठेवण्यासाठी काहीही करू शकत होती. ...
उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकरी, व्यापारी, किरकोळ वस्तूंचे विक्रेते आणि सामान्य जनतेला वाऱ्यावर का सोडले, असा सवालही त्यांनी केला ...
पंढरपूरला मुळ गावी निघालोय संध्याकाळी परत येतोय म्हणून घरी फोनवर सांगून सकाळी निघालेल्या एका ३४ वर्षीय तरुणाने बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी हद्दीत नॉयलॉन दोरीच्या साह्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे ...
RSS Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी उत्तराखंड येथील एका कार्यक्रमात बोलताना धर्मांतरासंदर्भात मोठे विधान केले आहे. ...