लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रेमासाठी कोट्यवधीची संपत्ती नाकारणारी राजकुमारी माको वनबीएचके फ्लॅटमध्ये राहणार! - Marathi News | Japan's Princess Mako, new husband renting one-bedroom apartment in NYC | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोट्यवधीची संपत्ती नाकारणारी राजकुमारी 1-BHK फ्लॅटमध्ये राहणार!

Japan's Princess Mako : जपानी मीडिया NHKच्या रिपोर्टनुसार, राजकुमारी माको आपल्या पतीसोबत न्यूयॉर्क शहरातील वन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहणार आहे. ...

ICC T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धच्या लढतीनंतर विराट कोहलीने केलेल्या त्या विधानामुळे अजय जडेजा नाराज, केलं मोठं विधान, म्हणाला... - Marathi News | ICC T20 World Cup 2021: Ajay Jadeja is angry over the statement made by Virat Kohli after the match against Pakistan, made a big statement, said ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानविरुद्धच्या लढतीनंतर विराट कोहलीने केलेल्या त्या विधानामुळे जडेजा नाराज, म्हणाला...

ICC T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर Virat Kohliने भारतीय संघाबाबत केलेल्या विधानाबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू Ajay Jadejaने नाराजी व्यक्त केली आहे. ...

खवळलेल्या गेंड्याला पाहुन पळण्याऐवजी तिथेच थांबले, सुरु झाला जीवाशी खेळ अन् मग - Marathi News | rhino chasing jeep in jungle shocking video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :खवळलेल्या गेंड्याला पाहुन पळण्याऐवजी तिथेच थांबले, सुरु झाला जीवाशी खेळ अन् मग

एका हौशी पर्यटकांचा खतरनाक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल  होतो आहे. यामध्ये यांच्यामागे फोटो काढता काढता विशाल गेंडा लागतो. पुढे जे घडलं ते खूपच भयावह होतं. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल, घाम फुटेल, अंगावर काटा येईल. ...

World War II: जपानच्या समुद्रात ज्वालामुखीचा स्फोट; दुसऱ्या महायुद्धातील 24 'भूताची' जहाजे आली बाहेर - Marathi News | underwater volcano near Tokyo, Japan has raised two dozen ghost ships sunk after one of World War II | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानच्या समुद्रात ज्वालामुखीचा स्फोट; दुसऱ्या महायुद्धातील 24 'भूताची' जहाजे आली बाहेर

underwater volcano near Tokyo: जपानी मीडियानुसार इवो जिमा बेटाच्या पश्चिमेवरील समुद्रकिनाऱ्यावर ही जहाजे वाहून आली आहेत. पाण्याच्या आतमध्ये असलेला ज्वालामुखी फूकूतोकू-ओकानोबा जिवंत झाला आहे. ...

Mumbai Cruise Rave Party: क्रुझ पार्टीवर राष्ट्रवादीच्या जेष्ठ मंत्र्याची मुलगी अन् मुलगाही सहभागी?; नव्या दाव्याने खळबळ - Marathi News | The daughter and son of NCP minister also participated in the Mumbai Cruise Rave Party BJP Claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रुझ पार्टीत NCP च्या ज्येष्ठ मंत्र्याचा मुलगा अन् मुलगीही?; खळबळजनक दावा

BJP Allegations on NCP: मोहित भारतीय यांनी नवाब मलिकांना मंत्रिपदावरुन निलंबित करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. ...

8GB RAM सह येणार POCO M4 Pro 5G Phone; पुढील महिन्यात होऊ शकतो भारतात लाँच  - Marathi News | POCO M4 Pro 5G Phone geekbench specs India Launch Price leak  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB RAM सह येणार POCO M4 Pro 5G Phone; पुढील महिन्यात होऊ शकतो भारतात लाँच 

Upcoming 5G Phone In India Poco M4 Pro: POCO M4 Pro 5G Phone चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर Xiaomi 21091116AC मॉडेल नंबरसह सर्टिफाइड करण्यात आला. हा चिनी मॉडेल आहे हे मॉडेल नंबरवरून समजले आहे. ...

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगने काढला क्रूर आदेश, म्हणाला - जिवंत रहायचं असेल तर कमी खा... - Marathi News | North Korea food crisis : Kim Jong Un order people to eat less till 2025 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगने काढला क्रूर आदेश, म्हणाला - जिवंत रहायचं असेल तर कमी खा...

North Korea Food Crisis : किम जोंगने देशातील लोकांना सांगितलं की, २०२५ पर्यंत जेवण कमी करा. जेणेकरून देश या खाद्य संकटातून बाहेर येऊ शकेल. ...

तुम्हालाही IPO मध्ये गुंतवणूक करायचीय? ‘असे’ उघडा खाते; पाहा, सोपी प्रक्रिया - Marathi News | know everything about how to open an account for ipo investment check details and process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्हालाही IPO मध्ये गुंतवणूक करायचीय? ‘असे’ उघडा खाते; पाहा, सोपी प्रक्रिया

SEBI ने अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या २८ हजार कोटींहून अधिक किमतीच्या नवीन IPO ला मान्यता दिल्याचे सांगितले जाते आहे. ...

थंडीच्या दिवसात पूर्ण कपडे घालत जा,शॉर्ट ड्रेसमध्ये श्रुती हसनला पाहून चाहते करतायेत ट्रोल - Marathi News | Shruti Haassan being trolled for her shorter clothes look, viewers says if feeling cold then wear full clothes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थंडीच्या दिवसात पूर्ण कपडे घालत जा,शॉर्ट ड्रेसमध्ये श्रुती हसनला पाहून चाहते करतायेत ट्रोल

श्रुती हसनला पहिल्यांदाच ट्रोल केले जात आहे असे नाही. याआधीही अनेकदा तिला ट्रोल केले गेले आहे. ...