लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune: स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय; कारवाई करत पोलिसांनी केली ५ पीडित महिलांची सुटका - Marathi News | exposing prostitution business name of spa center 5 victimized women released | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय; कारवाई करत पोलिसांनी केली ५ पीडित महिलांची सुटका

पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कारवाई करून पाच पीडित महिलांची सुटका केली ...

Kawasaki KLX450R 2022: कावासाकीची नवीन डर्ट बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि खासियत - Marathi News | 2022 Kawasaki KLX450R launched in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कावासाकीची नवीन डर्ट बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि खासियत

2022 Kawasaki KLX450R launched in India : नवीन बाईकची डिलिव्हरी 2022 च्या पहिल्या महिन्यात सुरू होणार आहे. ...

भयंकर! सात जन्माचं नातं अवघ्या 5 महिन्यांत तुटलं; प्रेमविवाहानंतर 'त्याने' स्वत:लाच संपवलं - Marathi News | indore software engineer committed suicide by consuming poison father accuses daughter in law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! सात जन्माचं नातं अवघ्या 5 महिन्यांत तुटलं; प्रेमविवाहानंतर 'त्याने' स्वत:लाच संपवलं

Crime News : इंजिनिअर असलेल्या तरुणाने पाच महिन्यांपूर्वीच लग्न केलं होतं. मात्र त्यानंतर वाद होत असल्याने त्याने विष घेऊन स्वत:ला संपवलं आहे. ...

विद्यार्थ्यासोबत महिला शिक्षिकेने चार वेळा ठेवले शारीरिक संबंध, लीक व्हिडीओमुळे पोलखोल - Marathi News | Female teacher arrested after video allegedly shows her having physical relation with student | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विद्यार्थ्यासोबत महिला शिक्षिकेने चार वेळा ठेवले शारीरिक संबंध, लीक व्हिडीओमुळे पोलखोल

America Crime News : शिक्षिकेच्या व्हिडीओबाबत एका दुसऱ्या विद्यार्थ्याने शाळेच्या प्रशासनाला माहिती दिली होती. ज्यानंतर कारवाई करत पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला अटक केली. ...

मराठी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे 'आई कुठे काय करते'मालिकेतील यशची सखी बहीण - Marathi News | Aai kuthe kay karte fame abhishek deshmukh sister is also actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे 'आई कुठे काय करते'मालिकेतील यशची सखी बहीण

आई कुठे काय करते (Aai kuthe kay karte)  मालिकेला कमी कालावधीत खूपच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख (Abhishek Deshmukh) साकारतो आहे. ...

महिलांना आजपासून मोदी सरकारकडून मोठं गिफ्ट! पाच हजार रुपयांची 'ही' सुविधा मोफत - Marathi News | Govt To Launch Overdraft Facility Of Rs 5,000 For Around 5 Crore Women Self Help Group Members | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांना आजपासून मोदी सरकारकडून मोठं गिफ्ट! पाच हजार रुपयांची 'ही' सुविधा मोफत

Women Self Help Group Members : सामान्यतः अशा सुविधा ज्येष्ठांना दिल्या जात होत्या, मात्र आता या सुविधेमुळे गावातील महिलांनाही कोणाकडे मदत मागावी लागणार नाही. ...

गिरणी कामगार सदनिका सोडत! प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी २१, २२ डिसेंबरला विशेष शिबिर - Marathi News | Mill workers flats Special camp on 21st, 22nd December for disposal of pending cases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगार सदनिका सोडत! प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी २१, २२ डिसेंबरला विशेष शिबिर

Mumbai News : मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगारांसाठी काढलेल्या उपरोक्त नमूद सोडतींमधील यशस्वी अर्जदारांना गाळा वितरणाचे प्रथम सूचना पत्र पाठवण्यात आले आहेत. ...

Ramdas Kadam vs Anil Parab: रामदास कदमांच्या आरोपांवर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Anil Parabs first reaction to Ramdas Kadam allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामदास कदमांच्या आरोपांवर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

शिवसेनेत नाराज असलेले नेते रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...

Ramdas Kadam: रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र; वाचा जसच्या तसं... - Marathi News | Ramdas Kadam: Letter written by Ramdas Kadam to Shiv Sena chief Uddhav Thackeray; Read | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामदास कदमांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र; वाचा जसच्या तसं...

Anil Parab vs Ramdas Kadam: शिवसेनेला राष्ट्रवादीकडे गहाण ठेवणारा अनिल परब गद्दार की रामदास कदम? असा सवाल रामदास कदमांनी शिवसैनिकांना विचारला आहे. ...