लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Chandrakant Patil: पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणाऱ्या पक्षाला जे जमलं नाही ते भाजपनं करून दाखवलं - Marathi News | the bjp did what the party dreaming of becoming the prime minister did not get said chandrakant patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrakant Patil: पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणाऱ्या पक्षाला जे जमलं नाही ते भाजपनं करून दाखवलं

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली ...

‘Bigg Boss Marathi 3’मधून ‘टिकटॉक गर्ल’ सोनाली पाटील बाद, आता उरले अंतिम सहा!! - Marathi News | Bigg Boss Marathi Season 3 Elimination: Sonali Patil Gets Out Of The House | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘Bigg Boss Marathi 3’मधून ‘टिकटॉक गर्ल’ सोनाली पाटील बाद, आता उरले अंतिम सहा!!

Bigg Boss Marathi Season 3 Elimination: सोनाली पाटील घरातून बाद झाल्याने चाहत्यांसकट खुद्द शोचे होस्ट महेश मांजरेकरांनाही धक्का बसला. ...

Corona Vaccine : लस घेऊन काही झाल्यास मुलांकडे कोण बघेल?; कर्मचाऱ्यांना लोकांच्या प्रश्नांना द्यावं लागतंय तोंड - Marathi News | corona vaccination Employees have to face people's questions in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Corona Vaccine : लस घेऊन काही झाल्यास मुलांकडे कोण बघेल?; कर्मचाऱ्यांना लोकांच्या प्रश्नांना द्यावं लागतंय तोंड

नाशिक : ‘ओमायक्रॉन’चे संकट वाढत असताना अद्याप एकही लस न घेतलेल्या नागरिकांची संख्या जिल्ह्यात २० टक्क्यांहून अधिक आहे. आता ... ...

कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार अन् राज्य शासनात विलीनीकरणही होणार; गुणरत्न सदावर्ते यांचे आश्वासन - Marathi News | st employees will get salary and there will be merger in the state government Assurance of gunaratna sadavarte | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार अन् राज्य शासनात विलीनीकरणही होणार; गुणरत्न सदावर्ते यांचे आश्वासन

जर मन:स्थिती ठीक नसेल अशा वेळी कर्मचारी कामावर गेला नाही, तर त्याला त्याचे वेतन द्यावेच लागते ...

कर संकलनात ५४ टक्क्यांची वाढ; डिसेंबरमध्ये आगाऊ करापोटी ४.६० लाख कोटी रुपये जमा - Marathi News | 54 percent increase in tax collection 4.60 lakh crore in advance tax collection in December | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर संकलनात ५४ टक्क्यांची वाढ; डिसेंबरमध्ये आगाऊ करापोटी ४.६० लाख कोटी रुपये जमा

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये जमा करण्यात आलेल्या आगाऊ कराच्या रकमेमध्ये गतवर्षाच्या तुलनेत ५३.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. ...

सावधान! बँक खात्यांवर डल्ला मारण्याचे प्रमाण २१ पट वाढले; महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकार  - Marathi News | bank account fraud increased 21 folds Most types in Maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान! बँक खात्यांवर डल्ला मारण्याचे प्रमाण २१ पट वाढले; महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकार 

जनजागृतीचे अभियान राबवूनही अनेकदा ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे निदर्शनास येत आहे. ...

Winter News: महाराष्ट्र गारठला; पुढील दोन दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता - Marathi News | pune the temperature is expected to drop further in the nex of 2 days in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Winter News: महाराष्ट्र गारठला; पुढील दोन दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता

देशात अनेक ठिकाणी तापमान शुन्य अंशाच्या खाली गेले आहे ...

खळबळजनक! जेवण गरम केलं नाही म्हणून दिराने वहिनीवर झाडल्या गोळ्या; स्वतःही केली आत्महत्या - Marathi News | Crime News sister in law did not heat the food brother in law shot her in madhya pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! जेवण गरम केलं नाही म्हणून दिराने वहिनीवर झाडल्या गोळ्या; स्वतःही केली आत्महत्या

Crime News : एका छोट्याशा कारणामुळे दिराने आपल्या वहिनीची गोळी झाडून हत्या केली आहे. ...

...तर भारतात पुन्हा ब्रिटनसारखी आणीबाणी, १४ लाख बाधित आढळतील; व्ही. के. पॉल यांचा इशारा - Marathi News | v k paul warning then in India again an emergency like Britain 1.4 million will be affected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर भारतात पुन्हा ब्रिटनसारखी आणीबाणी, १४ लाख बाधित आढळतील; व्ही. के. पॉल यांचा इशारा

थंडीमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झपाट्याने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...