लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'शोले'तील सांबाच्या लेकी आहेत प्रचंड ग्लॅमरस; सौंदर्याच्या बाबतीत करतायेत मोठमोठ्या अभिनेत्रींवर मात - Marathi News | the children of sambha in sholay are very beautiful and strong their eyes will turn white | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'शोले'तील सांबाच्या लेकी आहेत प्रचंड ग्लॅमरस; सौंदर्याच्या बाबतीत करतायेत मोठमोठ्या अभिनेत्रींवर मात

Sholay: शोलेमध्ये सांबा ही भूमिका साकारणाऱ्या मॅक मोहन यांना दोन लेकी असून विनती आणि मंजरी अशी त्यांची नावं आहेत. ...

सावधान! Google वरील ‘या’ चुकांमुळे तुम्हाला होऊ शकतो तुरुंगवास - Marathi News | 10 google mistakes will land you in jail including child porn and bomb making | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! Google वरील ‘या’ चुकांमुळे तुम्हाला होऊ शकतो तुरुंगवास

Google वर जगभरातील सर्व माहिती मिळते आणि गुगलवर माहिती शोधण्यासाठी मर्यादा नसतात. परंतु गुगलला युजरच्या देशातील नियमांचे पालन करावे लागते. पुढे आम्ही अशा गोष्टींची यादी दिली आहे ज्या गुगलवर सर्च केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. ...

अभिनेता अरमान कोहलीला दणका; जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला - Marathi News | Actor Arman Kohli's Bail application rejected by Bombay High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेता अरमान कोहलीला दणका; जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

Actor Arman Kohli's Bail application rejected : करीम धनानी आणि इम्रान अन्सारी यांची सुटका करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. ...

SPPU: पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन? जाणून घ्या कधी होणार परीक्षा पध्दतीचा निर्णय? - Marathi News | sppu decision savitribai phule university examination system exam latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SPPU: पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन? जाणून घ्या कधी होणार परीक्षा पध्दतीचा निर्णय?

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात, अशी राज्य शासनाची भूमिका असल्याचे असल्याचे स्पष्ट केले होते ...

Death Anniversary: बॉलिवूडच्या या सुंदर अभिनेत्रीचा घरात तीन दिवस पडून होता मृतदेह, अखेरच्या काळात पडली होती एकटी - Marathi News | Nalini jaywant death anniversary actress nalini jaywant death in mystery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Death Anniversary: बॉलिवूडच्या या सुंदर अभिनेत्रीचा घरात तीन दिवस पडून होता मृतदेह, अखेरच्या काळात पडली होती एकटी

नलिनने (Nalini jaywant) बालकलाकार म्हणून फिल्मी करिअरची सुरुवात केली आणि पुढे दमदार अभिनयाच्या जोरावर लवकरच तिला मुख्य नायिकेच्या भूमिका मिळू लागल्या ...

“गांधी जयंतीच्या दिवशी गोडसेचा जयघोष करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे”: वरुण गांधी - Marathi News | bjp varun gandhi criticised modi govt over mahatma gandhi and nathuram godse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“गांधी जयंतीच्या दिवशी गोडसेचा जयघोष करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे”: वरुण गांधी

आता जय श्रीराम नाही, तर जय हिंद म्हणायची वेळी आली आहे, असे वरुण गांधी यांनी म्हटले आहे. ...

'महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद'चे वैभव शासन नियुक्त एजन्सीने घालवले - Marathi News | glory of examination council government appointed agency education exam news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद'चे वैभव शासन नियुक्त एजन्सीने घालवले

राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या टीईटी परीक्षेच्या निकालात बदल करण्यासाठी परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी काही उमेदवारांकडून पैैसे घेतल्याचे समोर आले... ...

हृदयद्रावक! हसत हसत सीटी स्कॅनसाठी गेला चिमुकला; मशीनमध्ये करुण अंत - Marathi News | three and a half year old child dies in ct scan machine in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! हसत हसत सीटी स्कॅनसाठी गेला चिमुकला; मशीनमध्ये करुण अंत

तीन वर्षीय मुलाचा सीटी स्कॅन दरम्यान मृत्यू; पोलिसांकडून गुन्हा दाखल ...

UPI पेमेंट करताना राहा सतर्क, थोडासा निष्काळजीपणा तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो - Marathi News | upi alert upi fraud upi customer care number upi payment and transaction limit Payment alert | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :UPI पेमेंट करताना राहा सतर्क, अन्यथा तुमचे बँक खाते रिकामेच झाले समजा

UPI Payment Alert: ऑनलाइन पेमेंट करणे जितके सोपे आहे, तितकेच त्यात सतर्क राहण्याचीही गरज आहे. कारण थोडासाही निष्काळजीपणा तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो. ...