राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
जे सत्य बोलतात किंवा भाजपचे जिथे सरकार नाहीय तिथे ईडीच्या तपास यंत्रणा लावल्या जातात असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ...
निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील राजकारण तापले आहे... ...
Rohit Pawar : सधा रोहित पवार आपल्या अहमदनगरच्या जामखेड मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी घेताना दिसून येत आहे. ...
Nirmala Sitharaman: ठाकरे सरकारकडून सातत्याने होत असलेल्या ‘महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे थकविले गेले’ या आरोपाचा निर्मला सीतारामन यांनी समाचार घेतला. ...
Rohit Sharma trolled by wife Ritika : वेस्ट इंडिजच्या मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा सामना करण्यासाठी लखनौ येथे दाखल झाली आहे. ...
Deepika Padukone old Interviews goes viral : रिलेशनशिप आणि एक्स बॉयफ्रेंडच्या फसवणुकीबद्दल अभिनेत्री दीपिका पादुकोणची एक जुनी मुलाखत चर्चेत आहे. ...
महिलेच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करुन डोळ्यातील बोटफ्लाई म्हणजेच माशा बाहेर काढण्यात आल्या आहेत ...
‘हुनरबाज : देश की शान’ या शोचे सूत्रसंचालन करणारी टीव्ही क्षेत्रातील सर्वात पहिली फिमेल कॉमेडियन भारती सिंहने हर्ष लिंबाचियाशी लग्न केले आहे ...
Akshaya Deodhar Video : ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका संपून बरेच दिवस झाले असले तरी आजही अभिनेत्री अक्षया देवधरला पाठकबाई म्हणूनच लोक ओळखतात. सध्या ही अक्षया एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. ...
Crime News : लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. घरामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं. पण मुलाकडची मंडळी वरात घेऊन आलीच नाहीत. ...