नवाब मलिक यांच्या संपत्तीबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. नवाब मलिक यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती किती याची माहिती पुढीलप्रमाणे... ...
Sameer Wankhede interrogation in Thane: नवी मुंबईतील सद्गुरू बारवरून नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता. या प्रकरणी वानखेडेंची आज आठ तास चौकशी करण्यात आली. ...