लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

२ सभागृह, ४८ तास कालावधी...; वक्फ विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपाचा 'बिग प्लॅन' - Marathi News | BJP big plan to pass the Waqf Bill in Loksabha, Rajyasabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ सभागृह, ४८ तास कालावधी...; वक्फ विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपाचा 'बिग प्लॅन'

२ एप्रिल रोजी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडले जाईल. सरकारने यासाठी ८ तासांच्या चर्चेचा अवधी निश्चित केला आहे ...

Pushpa Movie : 'पुष्पाराज'च्या भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला नव्हती पहिली पसंती, नाव वाचून व्हाल हैराण - Marathi News | Pushpa Movie : Allu Arjun was not the first choice for the role of 'Pushparaj', you will be surprised to read the name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa Movie : 'पुष्पाराज'च्या भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला नव्हती पहिली पसंती, नाव वाचून व्हाल हैराण

Pushpa Movie : साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन शेवटचा 'पुष्पा: द रुल' या चित्रपटात दिसला होता. 'पुष्पा' फ्रँचायझीनंतर अल्लू अर्जुनची लोकप्रियता संपूर्ण भारतात वाढली आहे. ...

वक्फ विधेयकासंदर्भात मोठी बातमी; उद्या विधेयकाच्या बाजूने मतदान करणार चंद्रबाबूंचा पक्ष; केल्या होत्या तीन सूचना - Marathi News | Big news regarding the Waqf Bill Chandrababu naidu party will vote in favor of the bill tomorrow all three suggestions of tdp accepted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ विधेयकासंदर्भात मोठी बातमी; उद्या विधेयकाच्या बाजूने मतदान करणार चंद्रबाबूंचा पक्ष; केल्या होत्या तीन सूचना

...यामुळे, लोकसभेत जेडीयू देखील या विधेयकाला पाठिंबा देऊ शकतो, असे मानले जात आहे. ...

नागपुरात प्लॉट, फ्लॅट खरेदी करणे झाले अधिक महाग - Marathi News | Buying plots, flats in Nagpur has become more expensive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात प्लॉट, फ्लॅट खरेदी करणे झाले अधिक महाग

शहराच्या मध्यवर्ती भागात घरांच्या किमती वाढणार : जमीन महाग ...

वेळीच व्हा सावध! सतत तोंड येत असेल तर करू नका दुर्लक्ष; 'या' गंभीर आजारांचा धोका - Marathi News | mouth ulcers can causes these 5 disease | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वेळीच व्हा सावध! सतत तोंड येत असेल तर करू नका दुर्लक्ष; 'या' गंभीर आजारांचा धोका

काही लोकांना याचा इतका त्रास होतो की सर्व प्रकारचे उपचार घेतल्यानंतरही ही समस्या दूर होत नाही. ...

प्रशांत कोरटकरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, कळंबा जेलमधील मुक्काम वाढला - Marathi News | Court rejects bail application of Prashant Koratkar, who insulted great men and threatened history researcher Indrajit Sawant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रशांत कोरटकरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, कळंबा जेलमधील मुक्काम वाढला

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणारा नागपूरचा ... ...

कितीही प्रयत्न केले तरी वजन कमीच होऊ न देणारे ‘हे’ पदार्थ, ते थांबवा नाहीतर वाढेल लठ्ठपणा - Marathi News | Avoid these 7 foods when trying to lose weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही प्रयत्न केले तरी वजन कमीच होऊ न देणारे ‘हे’ पदार्थ, ते थांबवा नाहीतर वाढेल लठ्ठपणा

Weight Loss Mistakes: वाढलेल्या वजनामुळं हैराण लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. एक्सरसाईज सोबतच काय खाऊ नये असा त्यांना प्रश्न पडतो. याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. ...

सलमानच्या 'सिकंदर'ला प्रेक्षकच मिळेना! अखेर थिएटर मालकांंनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | salman khan Sikandar movie shows reduced Big decision by theater owners | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या 'सिकंदर'ला प्रेक्षकच मिळेना! अखेर थिएटर मालकांंनी घेतला मोठा निर्णय

सलमान खानच्या इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये क्वचितच असं घडलं असेल. वाचा सविस्तर (salman khan) ...

"दिशाभूल करू नका, चर्चा करूया", वक्फ दुरुस्ती विधेयकावर किरेन रिजिजू यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | "Don't be misled, let's discuss", Kiren Rijiju's big statement on the Waqf Amendment Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिशाभूल करू नका, चर्चा करूया", वक्फ दुरुस्ती विधेयकावर किरेन रिजिजू यांचे मोठे वक्तव्य

देशभरातील मुस्लिमांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध केला आहे. तसेच, विरोधी पक्षांनीही या विधेयकावर आक्षेप घेतला आहे. ...