लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बोटॉक्स सर्जरीची गरजच काय? करीना कपूर म्हणाली, "तजेलदार त्वचेसाठी तुम्ही..." - Marathi News | kareena kapoor khan reveals her secret behind natural glowing skin ditching botox surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोटॉक्स सर्जरीची गरजच काय? करीना कपूर म्हणाली, "तजेलदार त्वचेसाठी तुम्ही..."

काल बुधवारी करीना कपूरने एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. ...

ओतूरचे शेतकरी शरदराव यांचा केळी शेतीत नवा प्रयोग; घेतले शुगर फ्री लाल केळीचे उत्पादन - Marathi News | Otur farmer Sharadrao's new experiment in banana farming; Produces sugar free red banana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ओतूरचे शेतकरी शरदराव यांचा केळी शेतीत नवा प्रयोग; घेतले शुगर फ्री लाल केळीचे उत्पादन

Banana Farmer Success Story शेतात वेगवेगळे प्रयोग करत चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आता वाढ होत आहे. यामुळे शेतीतून चांगले उत्पादन घेऊन फायदा करून घेत आहेत. ...

महाराष्ट्रात वीज स्वस्त होणार नाहीच ! महावितरण आणि आयोगातील वादाचा बसणार ग्राहकांना फटका - Marathi News | Electricity will not become cheaper in Maharashtra! The dispute between Mahavitaran and the Commission will affect consumers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रात वीज स्वस्त होणार नाहीच ! महावितरण आणि आयोगातील वादाचा बसणार ग्राहकांना फटका

Nagpur : आयोगाच्या निर्णयामुळे काही ग्राहक वर्गाचे नुकसान होईल ...

"कमरेवर हात न ठेवता त्याने माझ्या...", इंटिमेट सीनबद्दल बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा  - Marathi News | bollywood actress anupriya goenka revealed about costar touched her body during intimate scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कमरेवर हात न ठेवता त्याने माझ्या...", इंटिमेट सीनबद्दल बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा 

इंटिमेट सीन्सबद्दल अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, काय म्हणाली? ...

उन्हाचा चटका तीव्र; विद्यार्थ्यांची पावले पोहण्याकडे अन् महापालिकेचे १० जलतरण तलाव बंद - Marathi News | The heat of the summer is intense students are taking to swimming and 10 pune municipal swimming pools are closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाचा चटका तीव्र; विद्यार्थ्यांची पावले पोहण्याकडे अन् महापालिकेचे १० जलतरण तलाव बंद

उन्हाचा चटका वाढल्याने जलतरण तलावावर पाेहण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी वाढत असून त्यातच महापालिकेचे दहा जलतरण तलाव विविध कारणांमुळे बंद आहेत ...

‘डाल दे इसके पेट में’, एकाच्या पोटात चाकू भोसकला, खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Put it in his stomach one stabbed in the stomach case registered against two for attempted murder in hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘डाल दे इसके पेट में’, एकाच्या पोटात चाकू भोसकला, खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

सलिम सय्यद यांना रुग्णालयात दाखल केले असून चाकूने सय्यद यांच्या पोटात भोसकल्याने त्यांना पोटावर आणि पाठीवर जखम झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे ...

Jio ला हात देता देता BSNL च बुडाली, १७५७ कोटी वसूलच केले नाहीत; नक्की प्रकरण काय? - Marathi News | government loss 1757 crores rs bsnl fails to recover fees from mukesh ambani reliance jio know whats matter cag report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio ला हात देता देता BSNL च बुडाली, १७५७ कोटी वसूलच केले नाहीत; नक्की प्रकरण काय?

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही देशातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. परंतु रिलायन्स जिओला हात देता देता याच कंपनीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय. ...

चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करतं हे खास पाणी, रोज प्याल तर दिसून येईल फरक.... - Marathi News | Benefits of drinking daily ghee water in an empty stomach know what the expert suggested | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करतं हे खास पाणी, रोज प्याल तर दिसून येईल फरक....

Skin Care With Ghee: अनेकांना हे माहीत नसतं की, तुमच्या किचनमध्येच एक अशी गोष्ट आहे, जी त्वचेसंबंधी तुमच्या या इच्छा पूर्ण करू शकते. असाच एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

Mumbai Indians चा कर्णधार Hardik Pandya चा जागतिक T20 मध्येही रूबाब कायम! - Marathi News | Mumbai Indians captain Hardik Pandya continues his dominance in the World T20 tops All rounder list see ICC T20 Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचा जागतिक T20 मध्येही रूबाब कायम!

Hardik Pandya Mumbai Indians, ICC T20 Rankings: गोलंदाजांच्या यादीत वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग Top 10 मध्ये ...