लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"ऑडिशन दिली, मॉक शूटही केलं पण...",  करिअरमधील रिजेक्शनबाबत चैत्राली गुप्तेचं वक्तव्य - Marathi News | marathi actress ashi hi jamva jamvi movie fame chaitrali gupte revealed in interview about rejection in career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऑडिशन दिली, मॉक शूटही केलं पण...",  करिअरमधील रिजेक्शनबाबत चैत्राली गुप्तेचं वक्तव्य

अभिनेत्री चैत्राली गुप्ते मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नायिका आहे. ...

सांगली जिल्ह्यातून १ हजार ४३६ कोटी जीएसटी जमा; उद्योग, व्यवसायाची चाके गतिमान झाल्याचे संकेत - Marathi News | GST collection of Rs 1436 crore from Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातून १ हजार ४३६ कोटी जीएसटी जमा; उद्योग, व्यवसायाची चाके गतिमान झाल्याचे संकेत

१६ टक्क्यांनी वाढ   ...

'फुले' सिनेमात 'ही' बालकलाकार साकारणार छोट्या सावित्रीबाईंची भूमिका, कधी प्रदर्शित होतोय? - Marathi News | Child artist Radha Dharane played the role of Savitribai in the film Phule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुले' सिनेमात 'ही' बालकलाकार साकारणार छोट्या सावित्रीबाईंची भूमिका, कधी प्रदर्शित होतोय?

'फुले' हा सिनेमा महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित आहे. ...

'या' अभिनेत्रीने 'सुलतान'साठी दिलेली ऑडिशन, महिनाभर केली तयारी; तरी झाली नाही निवड - Marathi News | actress anupriya goenka auditioned for sultan gave 12 tests prepared for 1 month | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्रीने 'सुलतान'साठी दिलेली ऑडिशन, महिनाभर केली तयारी; तरी झाली नाही निवड

ऑडिशन कोणत्या सिनेमासाठी सुरु आहे हे माहितच नव्हतं. जेव्हा कळलं तेव्हा खूप वाईट वाटलं, अभिनेत्रीचा खुलासा ...

पुढे धोका आहे! चप्पल आणि बुटांमुळे तुम्ही पडू शकता आजारी; आताच टाळा 'या' छोट्या चुका - Marathi News | shoes and slippers affect your health avoid these common shoe mistakes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुढे धोका आहे! चप्पल आणि बुटांमुळे तुम्ही पडू शकता आजारी; आताच टाळा 'या' छोट्या चुका

तुम्ही शूज आणि चप्पल व्यवस्थित घातले नाहीत तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. ...

जारचे पाणी आजार तर देत नाही ना? नागरिकांनो पाण्याच्या शुद्धतेबाबत घ्या काळजी - Marathi News | Is Water from a jar causing disease? Citizens, take care of the purity of water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जारचे पाणी आजार तर देत नाही ना? नागरिकांनो पाण्याच्या शुद्धतेबाबत घ्या काळजी

Chandrapur : जिल्ह्याभरात जवळपास शेकडो थंड पाण्याची जार देण्याचे प्रकल्प असल्याची माहिती आहे. ...

मंदिरांना न जोडणारा शक्तिपीठ महामार्ग कसा ?; सांगलीतील शेतकऱ्याचा राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सवाल - Marathi News | How is the Shaktipeeth highway that does not connect temples Farmer from Sangli questions Governor, Chief Minister in letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंदिरांना न जोडणारा शक्तिपीठ महामार्ग कसा ?; सांगलीतील शेतकऱ्याचा राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सवाल

सांगली : अनेक शेतजमिनी, वनजमिनी नष्ट करण्याचे नियोजन करीत शक्तिपीठ महामार्गाचे काम रेटले जात आहे. मात्र, आराखड्यात बहुतांश मंदिरांना ... ...

अजूनही निरोप नाही...! पुणे काँग्रेसला बंटी पाटलांची तर ग्रामीण, पीसीएमसीला गुडघे पाटलांची प्रतिक्षा - Marathi News | Pune Congress awaits Bunty Patil while Gramin PCMC awaits prafull Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजूनही निरोप नाही...! पुणे काँग्रेसला बंटी पाटलांची तर ग्रामीण, पीसीएमसीला गुडघे पाटलांची प्रतिक्षा

पुण्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, जुने निष्ठावान यांची भेट घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून राजकीय अहवाल तयार करण्याची जबाबदारी या दोघांवर देण्यात आली आहे ...

धक्कादायक! प्राथमिक मराठी शाळेतील कर्मचाऱ्याकडून १० चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग - Marathi News | In Akola, 10 young girls molested by a staff member of a primary Marathi school | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! प्राथमिक मराठी शाळेतील कर्मचाऱ्याकडून १० चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग

कर्मचाऱ्याने गैरकृत्य केल्याचे समोर आल्यानंतर शिक्षण संस्थाचालकांनी आरोपीला ८ मार्चपासून शाळेत न येण्याचा आदेश दिला. ...