लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IPL 2025 : आधी सलामीचा प्रयोग फसला! अजिंक्य रहाणे त्याला आणखी एक संधी देणार? - Marathi News | IPL 2025 KKR vs PBKS 44th Match Lokmat Player to Watch Rahmanullah Gurbaz Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : आधी सलामीचा प्रयोग फसला! अजिंक्य रहाणे त्याला आणखी एक संधी देणार?

KKR चा संघ गत हंगामात संघाला चॅम्पियन करणारा माजी कॅप्टन श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या संघाला भिडणार असल्यामुळे या सामन्यात एक वेगळी रंगत पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.  ...

सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर - Marathi News | suraj chavan zapuk zupuk marathi movie box office collection day 1 details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

ज्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो 'झापुक झुपूक' सिनेमा अखेर २५ एप्रिलला प्रदर्शित झाला. या सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ...

राज्यात 'कोंबिंग ऑपरेशन', तिघांना 'चले जाव'चा आदेश: मुख्यमंत्री - Marathi News | combing operation in the state three ordered to leave said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात 'कोंबिंग ऑपरेशन', तिघांना 'चले जाव'चा आदेश: मुख्यमंत्री

१७ पाकिस्तानी दीर्घ व्हिसावर, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष; परप्रांतीयांची होणार कसून तपासणी; रेल्वे स्थानके, बसस्थानके, विमानतळांवरील बंदोबस्तात केली वाढ ...

मैत्रीची आठवण करून देणार 'होऊया रिचार्ज’, 'बंजारा'मधील गाणं प्रदर्शित - Marathi News | 'Houya Recharge' will remind us of friendship, song from 'Banjara' released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मैत्रीची आठवण करून देणार 'होऊया रिचार्ज’, 'बंजारा'मधील गाणं प्रदर्शित

Banjara Movie : मैत्री आणि आत्मशोध यांचा सुंदर मेळ असणाऱ्या 'बंजारा' या चित्रपटातील 'होऊया रिचार्ज' हे स्फूर्तिदायी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ...

Vegetable Farming : अडीच हेक्टरवर भाजीपाला शेती, एकरवर आंबा लागवड, वर्षाला लाखोंचं उत्पन्न मिळतंय!  - Marathi News | Latest News Vegetable farming Income of lakhs of rupees from vegetable farming by women farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अडीच हेक्टरवर भाजीपाला शेती, एकरवर आंबा लागवड, वर्षाला लाखोंचं उत्पन्न मिळतंय! 

Vegetable Farming : किडंगीपार येथील मधुलिका पटले (Madhulika Patale) या महिला शेतकऱ्याने भाजीपाला शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळविले.  ...

स्वातंत्र्यसैनिकाला मिळणार १० लाख व पेन्शन; 'लोकमत'च्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल - Marathi News | freedom fighter will get 10 lakhs and pension cm pramod sawant takes note of goa lokmat news | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वातंत्र्यसैनिकाला मिळणार १० लाख व पेन्शन; 'लोकमत'च्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

आता ६४ वर्षांनंतर त्याला दरमहा स्वातंत्र्यसैनिकांसाठींची पेन्शन सुरू केली जाणार आहे. ...

MNREGA Wages: 'रोहयो' मजुरांच्या कामाचे मिळेल दाम; रक्कम थेट होणार खात्यात जमा वाचा सविस्तर - Marathi News | MNREGA Wages: 'Rohayo' laborers will get their wages; The amount will be directly deposited in their accounts. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'रोहयो' मजुरांच्या कामाचे मिळेल दाम; रक्कम थेट होणार खात्यात जमा वाचा सविस्तर

MNREGA Wages : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (MGNREGA) काम करणाऱ्या मजुरांना जानेवारीपासून थकीत मजुरीची (Wages) रक्कम आता थेट खात्यात जमा होणार आहे त्यामुळे आता रोहयो मजुरांच्या कामाचे मोल होणार आहे. (MNREGA Wages) ...

शहरी गरीब योजनेच्या बिलासाठी मृतदेह ८ तास अडवला; पूना हॉस्पिटलवर नातेवाइकांचा आरोप - Marathi News | Body held for 8 hours over Urban Poor Scheme bill; Relatives accuse Pune hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरी गरीब योजनेच्या बिलासाठी मृतदेह ८ तास अडवला; पूना हॉस्पिटलवर नातेवाइकांचा आरोप

रुग्णावर शहरी गरीब योजनेतून उपचार झाले आहेत, त्यामुळे तुम्हाला आता मृतदेह नेता येणार नाही, तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी बिल भरून नंतरच मृतदेह नेता येईल ...

शेती महामंडळाच्या जमिनीविषयी महसूल विभागाने घेतले हे निर्णय; उत्पन्नात होणार वाढ - Marathi News | The revenue department has taken this decision regarding the land of the sheti mahamandal; income will increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती महामंडळाच्या जमिनीविषयी महसूल विभागाने घेतले हे निर्णय; उत्पन्नात होणार वाढ

sheti mahamandal शेती महामंडळाच्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे. ...