इजिप्तनंतर भारतीय युनिव्हर्सिटीचा दावा ...
आळंदी पीएमपीएल बस स्थानकाशेजारी नदीवर असलेला जुना पूल वाहतुकीसाठी प्रशासनाने बंद केला... ...
Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ...
सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला असून आज मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. ...
Bigg Boss 16 , Salman Khan : ‘बिग बॉस 16’चा होस्ट सलमान असेल हे आता नक्की झालं आहे. चाहते खूश आहेत. पण त्यानं मागितलेली रक्कम वाचून बसेल धक्का ...
यापुढील निवडणुकांमध्ये काँग्रेसने स्वबळावर लढायचे की आघाडीतून मार्गाक्रमण करावयाचे, याबद्दल अद्यापही पक्षश्रेष्ठींसमोर चित्र स्पष्ट नाही ...
President Election 2022: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते Acharya Pramod Krishnam यांनीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांनी पक्षाच्या हायकमांडलाही सल्ला दिला आहे. याबाबत आचार्य प्रमोद कृष्णम यांनीही एक ट्विट केलं आहे. ...
हवामान बदलामुळे मुंबईसह राज्यभरात काही ठिकाणी अतिवृष्टी तर बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. ...
अनेक गावांचा संपर्क तुटला आहे... ...
पावसाचा परिणाम म्हणूनच आज अणुस्कुरा घाटात बुधवारी मध्यरात्री ते गुरुवार पहाटेच्या दरम्यान दरड कोसळल्याची घटना घडली आहे. ...