लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

KL Rahul सोबत 3 महिन्यात Athiya Shetty बांधणार लग्नगाठ?, अभिनेत्री म्हणाली- या लग्नासाठी मला... - Marathi News | Athiya shetty set to get married to boyfriend kl rahul in next 3 months | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KL Rahul सोबत 3 महिन्यात Athiya Shetty बांधणार लग्नगाठ?, अभिनेत्री म्हणाली- या लग्नासाठी मला...

सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty)ने आपल्या लग्नाच्या चर्चेवर मौनं सोडलं आहे. ...

Pakistan Economic Crisis: श्रीलंकेपाठोपाठ पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, का उद्धभवली ही परिस्थिती..? - Marathi News | Pakistan Economic Crisis: After Sri Lanka, Pakistan is on the verge of Economic Crisis, why did this situation arise ..? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेपाठोपाठ पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, का उद्धभवली ही परिस्थिती..?

Pakistan Economic Crisis: आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. श्रीलंकेपाठोपाठ आता पाकिस्तानही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असल्याची माहिती आहे. ...

डेटा, कॉलिंग, SMS ही कंपनी देतेय १०० रुपयांच्या आतील स्वस्त आणि मस्त प्लॅन्स  - Marathi News | BSNL Recharge Plan: BSNL offers data, calling, SMS cheap and cool plans within Rs 100 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डेटा, कॉलिंग, SMS ही कंपनी देतेय १०० रुपयांच्या आतील स्वस्त आणि मस्त प्लॅन्स 

BSNL Recharge Plan: बीएसएनएलने आपल्या काही प्लॅन्सची किंमत वाढवली आहे. तरीही इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन्स बऱ्यापैकी स्वस्त आहेत. ...

Video: फेसबुकच्या 'लाईक'पेक्षा तुमचं 'लाईफ' महत्त्वाचं, 'हा' व्हिडिओ बरंच काही सांगतो - Marathi News | Your 'Life' is more important than Facebook's 'Like', this video says a lot by IPS of twitter in rainy seson for tourist | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: फेसबुकच्या 'लाईक'पेक्षा तुमचं 'लाईफ' महत्त्वाचं, 'हा' व्हिडिओ बरंच काही सांगतो

दिपांशू काबरा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला असून यासोबत महत्त्वाचं वाक्य लिहिलं आहे. ...

पावसामुळे सातारा जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत; पाटण, महाबळेश्वरमधील लोकांचे स्थलांतर - Marathi News | Rains disrupt life in Satara district; Migration of people from Patan, Mahabaleshwar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसामुळे सातारा जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत; पाटण, महाबळेश्वरमधील लोकांचे स्थलांतर

प्रशासन माहिती घेऊन उपाययोजना राबवत आहे ...

धक्कादायक! ज्या श्वानाला मुलासारखं वाढवलं, खाऊ घातलं; त्यानेच घेतला महिलेचा जीव - Marathi News | Pitbull attack pet dog killed 82 year woman in Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! ज्या श्वानाला मुलासारखं वाढवलं, खाऊ घातलं; त्यानेच घेतला महिलेचा जीव

Lucknow Pitbull Attack: जेव्हा पाळीव श्वानाने तिच्यावर हल्ला केला तेव्हा ती घरात एकटीच होती. जेव्हा महिलेचा मुलगा घरी पोहोचला तेव्हा त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ...

अवघ्या १० सेकंदात या जंगलातील फोटोत एक पक्षी शोधून दाखवा; भलेभले अपयशी ठरले - Marathi News | Find a bird in this jungle photo in just 10 seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अवघ्या १० सेकंदात या जंगलातील फोटोत एक पक्षी शोधून दाखवा; भलेभले अपयशी ठरले

हा फोटो तुम्ही पाहिला तर त्यात एक जंगल दिसून येते. या संपूर्ण जंगलात हिरवीगार झाडी नजरेस पडतील. ...

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळांना गुरुवारी सुट्टी; पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | Thursday holidays for all schools in Pune and Pimpri Chinchwad city Warning of heavy rains for the next two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळांना गुरुवारी सुट्टी; पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

हवामान विभागाचा येत्या दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा... ...

Aditya Thackeray tweet: आदित्य ठाकरेंचे खास ट्वीट; बाळासाहेब ठाकरेंचा फोटो शेअर करत म्हणाले... - Marathi News | Aditya Thackeray cryptic tweet shares photo with Balasaheb Thackeray and Uddhav Thackeray Slamming Eknath Shinde Camp of Shivsena  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंचे खास ट्वीट; बाळासाहेब ठाकरेंचा फोटो शेअर करत म्हणाले...

शिवसेना नक्की कोणाची, हा वाद सुरू असताना आदित्य ठाकरेंच्या ट्वीटची चर्चा ...