एका व्यक्तीने केलेले हे ट्वीट सध्या व्हायरल झाले आहे. पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतरही मोहम्मद शमीवर अनेकांनी अत्यंत हीन दर्जाची टीका केली होती. यावेळी तर विराटच्या कुटुंबीयांवर टीका करताना लोकांनी नीचपणाचा कळसच गाठला आहे. ...
डावाच्या सुरुवातीला आत येणाऱ्या चेंडूवर खेळताना रोहित अडखळताना दिसला. पाकविरुद्धही तो असाच अडखळला. इशान किशनला सलामीला पाठविण्याचा भारतीय संघाचा प्रयोगही फसला. ...
ED Arrested Anil Deshmukh: मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी सुमारे ५ वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. तब्बेत आणि वयाची कारणे देत अनिल देशमुख यांनी ईडीसमोर जाण्याचे टाळले, असे सांगितले जात आहे. ...
Anil Deshmukh arrested by ED: कोणतंही सरकार आलं तरी अनिलबाबूंच्या डोक्यावरचा लाल दिवा जात नाही असं लोक म्हणायचे. राज्यात राष्ट्रवादी-शिवसेना-्काँग्रेसचं सरकार येईल, ही त्यांचीच भविष्यवाणी होती. ...
Anil Deshmukh arrested by ed: अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे देखील ईडी कार्यालयात गेले होते. अनिल देशमुख यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू असताना दिल्लीतून काही अधिकारी सायंकाळी ७.३० सुमारास मुंबईत दाखल झाले आणि ते थेट ईडीच् ...