लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लैंगिक समानतेत भारत जगात १३५ व्या स्थानी, आईसलँड सर्वाधिक समतावादी - Marathi News | India ranks 135th in the world in terms of gender equality Iceland the most egalitarian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लैंगिक समानतेत भारत जगात १३५ व्या स्थानी, आईसलँड सर्वाधिक समतावादी

मागील वर्षातील आर्थिक भागीदारी व संधींच्या क्षेत्रांमध्ये भारताच पाच क्रमांकाने बढती झाली आहे. ...

हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितले म्हणून चक्क वेटरचेच केले अपहरण; पाच जण ताब्यात - Marathi News | Chucky waiter kidnapped as asked for hotel bill; Five people were detained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितले म्हणून चक्क वेटरचेच केले अपहरण; पाच जण ताब्यात

भारती विद्यापीठ पोलिसांकडून ५ जणांना अटक... ...

ॲल्युमिनियमच्या भांड्यांत जेवण करणे धोकादायक, मिळतंय अल्झायमरला निमंत्रण   - Marathi News | Dangerous eating in aluminum plates is an invitation to Alzheimer health news | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ॲल्युमिनियमच्या भांड्यांत जेवण करणे धोकादायक, मिळतंय अल्झायमरला निमंत्रण  

इजिप्तनंतर भारतीय युनिव्हर्सिटीचा दावा ...

आळंदीत महापुराच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणीवरील जुनापूल वाहतुकीसाठी बंद - Marathi News | Junapool on Indrayani closed for traffic on the backdrop of Mahapura in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत महापुराच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणीवरील जुनापूल वाहतुकीसाठी बंद

आळंदी पीएमपीएल बस स्थानकाशेजारी नदीवर असलेला जुना पूल वाहतुकीसाठी प्रशासनाने बंद केला... ...

'देवानं सगळं काही दिलं पण...', प्रिया बापटचा व्हिडीओ आला चर्चेत - Marathi News | 'God gave everything but ...', Priya Bapat's video came up in the discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवानं सगळं काही दिलं पण...', प्रिया बापटचा व्हिडीओ आला चर्चेत

Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ...

IND vs ENG: 'घाबरायचं नाय झालं ते चांगलच झालं', पराभवानंतर इंग्लंडच्या खेळाडूची प्रतिक्रिया चर्चेत  - Marathi News | Good to lost against india says England's all rounder Moeen Ali | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'घाबरायचं नाय झालं ते चांगलच झालं', पराभवानंतर इंग्लंडच्या खेळाडूची प्रतिक्रिया चर्चेत 

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला असून आज मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. ...

 बाबो! सलमान खाननं ‘Bigg Boss 16’साठी तिप्पट वाढवलं मानधन, तब्बल इतक्या कोटींची केली डिमांड!! - Marathi News | Bigg Boss 16 Salman Khan Asks For The Massive Hike In Fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! सलमाननं ‘बिग बॉस 16’साठी तिप्पट वाढवलं मानधन, तब्बल इतक्या कोटींची केली डिमांड!!

Bigg Boss 16 , Salman Khan : ‘बिग बॉस 16’चा होस्ट सलमान असेल हे आता नक्की झालं आहे. चाहते खूश आहेत. पण त्यानं मागितलेली रक्कम वाचून बसेल धक्का ...

राज्यात पुढील निवडणुका आघाडीत की स्वबळावर?, काँग्रेससमोर पेच; पक्षाची वाट बिकट - Marathi News | The next elections in the state in the lead or on its own confusion in front of the Congress sonia gandhi rahul gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पुढील निवडणुका आघाडीत की स्वबळावर?, काँग्रेससमोर पेच; पक्षाची वाट बिकट

यापुढील निवडणुकांमध्ये काँग्रेसने स्वबळावर लढायचे की आघाडीतून मार्गाक्रमण करावयाचे, याबद्दल अद्यापही पक्षश्रेष्ठींसमोर चित्र स्पष्ट नाही ...

President Election 2022: काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिला द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा, पक्षाला दिला असा सल्ला  - Marathi News | President Election 2022: Congress leader Acharya Pramod Krishnam gives support to Draupadi Murmu, advises party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिला द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा, पक्षाला दिला असा सल्ला 

President Election 2022: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते Acharya Pramod Krishnam यांनीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांनी पक्षाच्या हायकमांडलाही सल्ला दिला आहे. याबाबत आचार्य प्रमोद कृष्णम यांनीही एक ट्विट केलं आहे. ...