लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"मुलांवर प्रेम करणारी इतकी हिंसक कशी होईल"; मुलांची हत्या करणाऱ्या आईची कोर्टाने केली सुटका - Marathi News | Supreme Court reduce the sentence of a mother who killed her two daughters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलांवर प्रेम करणारी इतकी हिंसक कशी होईल"; मुलांची हत्या करणाऱ्या आईची कोर्टाने केली सुटका

सुप्रीम कोर्टाने दोन मुलांच्या हत्या प्रकरणात छत्तीसगड येथील एका महिलेची सुटका केली आहे. ...

स्वच्छ ग्राम स्पर्धेत सातारा जिल्ह्यात चोरांबे प्रथम, सुपने द्वितीय - Marathi News | Chorambe first, Supane second in Satara District Clean Village Competition under Sant Gadgebaba Gram Swachhta Abhiyan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्वच्छ ग्राम स्पर्धेत सातारा जिल्ह्यात चोरांबे प्रथम, सुपने द्वितीय

जिल्हास्तरावरील निकाल जाहीर : पालकमंत्र्यांच्या हस्ते गाैरव होणार ...

मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप - Marathi News | Delhi Manish Sisodia and Satyendra Jain in trouble again; accused of corruption worth ₹2000 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

Delhi Manish Sisodia and Satyendra Jain News: मद्य घोटाळ्यामुळे आपला आपले सरकार गमवावे लागले, आता त्यांच्यावर आणखी एक मोठा आरोप झाला आहे. ...

चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध - Marathi News | this cooking mistake while making roti may increase the risk of serious diseases like cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध

स्वयंपाक करताना काही सामान्य चुका होतात, ज्या प्रत्येक घरात होतात - जसं की अन्न जास्त शिजवणं, ते पुन्हा पुन्हा गरम करणं, योग्य पद्धती न वापरणं, भांडी झाकून न ठेवता स्वयंपाक करणं. ...

वाढीव पाणीपुरवठा अंमलात येईना ! भंडारेकरांना शुद्ध पाणी मिळणार केव्हा ? - Marathi News | Increased water supply will not be implemented! When will Bhandarekar get clean water? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वाढीव पाणीपुरवठा अंमलात येईना ! भंडारेकरांना शुद्ध पाणी मिळणार केव्हा ?

नदीत पाणी आणि गावात पाण्यासाठी होतेय बोंब : ५ वर्षांपासून वाढीव पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू ...

हातातून फोन काढून घेतला म्हणून तरुणीची ११व्या मजल्यावरून उडी, ठाण्यातील घटना - Marathi News | Thane: 20-Year-Old Woman Dies After Jumping From 11th Floor Following Phone Use Argument | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हातातून फोन काढून घेतला म्हणून तरुणीची ११व्या मजल्यावरून उडी, ठाण्यातील घटना

Thane Manpada Suicide News: ठाण्यात फोनच्या वापरावरून झालेल्या वादातून एका तरुणीने अकराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ...

भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो... - Marathi News | India vs Pakistan war: If there is a war between India and Pakistan, which countries will side with Pakistan? Who can help India... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

India vs Pakistan war: जगातील काही देश हे भारताच्या बाजुने आहेत, काही दोन्ही दगडांवर पाय ठेवून आहेत, तर काही देश पाकिस्तानची उघडपणे बाजू घेत नाहीयत परंतू पाकिस्तानला मदत करण्याच्या स्थितीत आहेत. ...

टायर फुटल्याने चालकाने ट्रॉली रस्त्यावरच सोडली; त्यावर दुचाकी धडकून दोघे जागीच ठार - Marathi News | Driver abandons trolley on road after tyre burst; two killed on the spot after being hit by bike | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :टायर फुटल्याने चालकाने ट्रॉली रस्त्यावरच सोडली; त्यावर दुचाकी धडकून दोघे जागीच ठार

या प्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध उमरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

पुणे शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; दिवसात सरासरी ८१ जणांना चावा, संख्या रोखण्याचे पालिकेसमोर आव्हान - Marathi News | Stray dogs rampant in Pune city; On average, 81 people are bitten per day, the challenge before the municipality is to control the number | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; दिवसात सरासरी ८१ जणांना चावा, संख्या रोखण्याचे पालिकेसमोर आव्हान

सकाळी फिरायला जाणारे नागरिक, घराबाहेर, सोसायटीत खेळणारी मुलं, रात्री उशिरा दुचाकीवर प्रवास करणाऱ्या नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांकडून होणार हल्ले वाढले आहेत ...