लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धनगर बांधवांचे प्रश्न सोडवणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | will solve the problems of dhangar community said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धनगर बांधवांचे प्रश्न सोडवणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

धनगर बांधवांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. ...

राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | set back to bjp Radhakrishna Vikhe Patil A case has been registered at the police station for fraud | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एकूण ५४ जणांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके - Marathi News | OBC reservation in the state has ended Reservation should not face any setback this is the demand Laxman Hake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके

कोणाला भावनिक करून ओबीसी आरक्षणात घुसता येईल असे एखाद्याला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे ...

घरदुरुस्तीसाठी भाटकाराच्या परवानगीची गरज नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | no need for bhatkar permission for house renovation said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घरदुरुस्तीसाठी भाटकाराच्या परवानगीची गरज नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

'अटल आसरा'खाली प्रक्रिया सुटसुटीत करू: प्रत्येक मतदारसंघात २०० अर्ज मंजूर करणार ...

Umed Abhiyan: बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा झंझावात! वाचा सविस्तर - Marathi News | Umed Abhiyan: latest news women empowerment through self-help groups! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बचतगटांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा झंझावात! वाचा सविस्तर

Umed Abhiyan : महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ आपल्या कुटुंबासोबतच समाजाचे आर्थिक सक्षमीकरण साधले आहे. राज्य व केंद्र सरकारने बचत गटासाठी विविध विकास योजना आखल्या आहेत. नागपूर येथील जिल्हा परिषद बचतगटांसाठी एक पायलट ...

'देऊळ बंद'मधली छोटी 'सना' आठवतेय? आता दिसतेय अशी की ओळखताच येणार नाही! - Marathi News | Deool Band Fame Child Artist Sana Aka Aarya Ghare latest Pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'देऊळ बंद'मधली छोटी 'सना' आठवतेय? आता दिसतेय अशी की ओळखताच येणार नाही!

'देऊळ बंद' या चित्रपटामध्ये गश्मीर महाजनीच्या मुलीची भूमिका साकारलेली छोटी 'सना' आता मोठी झाली आहे. ...

Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती - Marathi News | Nashik Crime: Karan Chaure was murdered on the orders of Harshad Patankar; Shocking information came to light during the investigation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती

Nashik News marathi: नाशिकमधील कामटवाडे भागात करण उमेश चौरे या अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली. रस्त्यात गाठून त्याच्यावर दगड आणि फरशीने हल्ला करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.  ...

देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी - Marathi News | Devendra Fadnavis daughter scored 92.60% marks in 10th CISCE board | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अक्षय तृतीयाच्या शुभ मुहुर्तावर वर्षा बंगल्यात राहायला गेले आहेत. ...

१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या - Marathi News | Stock market will remain closed on Thursday 1 May 2025 bse nse holiday maharashtra din | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या

Stock Market Holiday 2025: जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी (१ मे २०२५) बंद राहणार आहेत. ...