Pakistan Defence Budget GST Collection: भारतात जीएसटी संकलनानं एप्रिलमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. एका महिन्याचं संकलन हे पाकिस्तानच्या संरक्षण बजेटपेक्षा अधिक आहे. ...
अमेरिकेने भारताला सागरी देखरेख तंत्रज्ञान आणि उपकरणे विकण्याच्या कराराला मान्यता दिली आहे. हा करार इंडो-पॅसिफिक मेरीटाईम डोमेन अवेअरनेस (IPMDA) कार्यक्रमांतर्गत करण्यात आला आहे. ...
Waves Summit 2025 मध्ये काल शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण सहभागी झाले होते. यावेळी शाहरुखने पाण्याची बॉटल हातात घेऊन काय केलं, तुम्हीच बघा (shahrukh khan) ...
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खरगे म्हणाले की, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. या मागणीसाठी देशभर आंदोलने केली होती. ...
Bilawal Bhuttoo India Pakistan News: पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी पुन्हा एकदा सिंधू जल करारावरून भारतावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत भुत्तोंनी युद्धाची भाषा केली आहे. ...
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या ‘चुनौतियां मुझे पसंद हैं’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना धनखड यांनी पहलगाममधील अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. ...
Maharashtra Weather Update : मे महिन्यात मध्य भारत आणि वायव्य भारतात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबईत आर्द्रता वाढली असून उत्तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटांची शक्यता आहे. वाचा हवामान अंदाज सविस्तर ...
नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात आसाममधील बोडो समुदायाच्या उत्थान आणि प्रगतीसाठी जीवन समर्पित करणाऱ्या बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ...