Pakistan News: पाकिस्तानमधील ज्येष्ठ पत्रकार आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे निकटवर्तीय असलेल्या नजम सेठी यांनी पाकिस्तानला एक अजब सल्ला दिला आहे. या सल्ल्यावरून आता त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. ...
Naxalite arrest News: दहशतवाद विरोधी पथक (ATS), कळवा युनिट, ठाणे यांनी मोठी कारवाई करत तब्बल ६-७ वर्षांपासून फरार असलेला नक्षलवादी आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ लॅम्प्या याला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध ठाणे डीवीपी युनिट अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल ...
Uttar Pradesh Plane Crash: उत्तर प्रदेशमधील अलीगड येथे आज एक प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान उतरत असताना विमानतळाच्या भिंतीवर आदळून अपघातग्रस्त झाले. ...
Nagpur Crime News: शिंदेसेनेतील पदाधिकारी व संपर्क प्रमुखाविरोधात नागपुरात विनयभंग व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यता आला आहे. महिला उद्योजिकेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. त्याने दीड कोटींची फसवणूक केल्याचा तक्रारीत दावा करण्यात आला आहे. ...
Nagpur Crime News: एका परिचित महिलेच्या पाच वर्षीय मुलीचे अपहरण करत एका कुख्यात गुन्हेगाराने तिला २० हजारांची खंडणी मागितली. पोलिसांना माहिती दिल्यास कटरने मुलीचा गळा कापण्याचीदेखील धमकी दिली होती. ...
Crime News: पाच लग्नं करून सहाव्या लग्नाच्या तयारीत असलेल्या हरयाणा पोलिसांमधील एका हेड कॉन्स्टेबलवर सरकारी शाळेतील एका शिक्षिकेने गंभीर आरोप केले आहेत. ...
Mira Road: मेट्रो कारशेड साठी उत्तन - डोंगरी येथील १२ हजार ४०० झाडे तोडण्याच्या एमएमआरडीएच्या प्रस्तावा विरोधात मीरा भाईंदर शहरात ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहिमा सुरूच आहेत. झाडे तोडण्यास आणि हजारो पक्षी, वन्यजीव यांना उध्वस्त करू नका अशी मागणी नागरिक करत ...