लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'महुआ जी... प्यार से बोलिए'! लोकसभा अध्यक्षांनी टोकल्यानं TMC खासदार भडकल्या, म्हणाल्या... - Marathi News | TMC MP Mahua Moitra attack on government in parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महुआ जी... प्यार से बोलिए'! लोकसभा अध्यक्षांनी टोकल्यानं TMC खासदार भडकल्या, म्हणाल्या...

यापूर्वी महुआ मोईत्रा यांनी संसदेत सरकारवर हल्लाबोल केला. सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांचा आवाज दाबण्याचा आरोप करत त्यांनी पेगॅसस मुद्द्यावरून सरकारला घेरले. ...

अलर्ट! तरुणांमध्ये कॅन्सर रुग्णांच्या वाढीचे प्रमाण फोफावतंय; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | The rate of growth of cancer patients among the youth is increasing! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अलर्ट! तरुणांमध्ये कॅन्सर रुग्णांच्या वाढीचे प्रमाण फोफावतंय; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

नाशिक : देशातील कर्करोगवाढीचा वेग गत दशकभरात सुमारे तिप्पट झाला असल्याने या दशकाच्या अखेरपर्यंत कर्करोगाच्या प्रमाणात १० ते १२ ... ...

'अंबानींच्या बंगल्याबाहेरील बॉम्ब प्लांटचे प्रमुख सुत्रधार परमबीरसिंगच' - Marathi News | Parambir Singh is the mastermind behind the bomb plant outside Ambani's bungalow antilia, nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अंबानींच्या बंगल्याबाहेरील बॉम्ब प्लांटचे प्रमुख सुत्रधार परमबीरसिंगच'

केंद्र सरकारकडून परमवीरसिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे असेही नवाब मलिक यांनी म्हटले. ...

Mental Illness: ब्रेकअप के बाद! पुरुषांसाठी ब्रेकअप ठरु शकतो जास्त घातक, मानसिक आजारांचा धोका- अभ्यास - Marathi News | Men at increased risk of mental illness post breakup: Study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ब्रेकअप के बाद! पुरुषांसाठी ब्रेकअप ठरु शकतो जास्त घातक, मानसिक आजारांचा धोका- अभ्यास

ब्रेक अप नंतर फक्त महिलांना नाही पुरुषांनाही त्रास होतो. पण तुम्हाला माहित आहे का? पुरुषांमधला हा त्रास इतका वाढू शकतो की त्यानंतर त्यांना मानसिक आजारही होऊ शकतात. ...

Winter Olympics: भारताचा ऑलिम्पिकच्या उद्घाटन आणि समारोप समारंभावर बहिष्कार, अमेरिकेकडून मिळाले समर्थन - Marathi News | Winter Olympics: India's boycott on opening and closing ceremonies of beijing Winter Olympics, America gave support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा ऑलिम्पिकच्या उद्घाटन आणि समारोप समारंभावर बहिष्कार, अमेरिकेकडून मिळाले समर्थन

Winter Olympics: चीनने 2020 मध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याविरुद्ध लढलेल्या एका सैनिकाला मानाची मशाल पकडण्याचा बहुमान दिला. भारताने चीनच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. ...

'मी तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इथे बसले नाही', दीपिका पादुकोणबाबत प्रश्न विचारताच कंगना भडकली - Marathi News | Kangana ranaut on deepika padukones hemline controversy reality show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इथे बसले नाही', दीपिका पादुकोणबाबत प्रश्न विचारताच कंगना भडकली

पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने कंगनाला दीपिका पादुकोण(Deepika Padukone)बाबत प्रश्न विचारला.. ...

'आकाशात उडायची स्वप्न पाहू नकोस'; यशच्या अॅक्सिडेंटनंतर सिम्मी करणार नेहाचा अपमान - Marathi News | tv serial Mazhi Tuzhi Reshimgath Simmi will insult Neha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आकाशात उडायची स्वप्न पाहू नकोस'; यशच्या अॅक्सिडेंटनंतर सिम्मी करणार नेहाचा अपमान

Mazhi Tuzhi Reshimgath: या मालिकेत आता नेहा आणि यश यांचं नातं एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. ...

आता कोणत्याही त्रासाशिवाय खरेदी करा Hero Electric टू-व्हीलर; कंपनीकडून कर्जाची सुविधा उपलब्ध - Marathi News | Hero Electric partnered with axis bank for hassel free ownership experience | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता कोणत्याही त्रासाशिवाय खरेदी करा Hero Electric स्कूटर; कर्जाची सुविधा उपलब्ध

Hero Electric : देशभरातील हिरो इलेक्ट्रिकच्या 750 डीलरशिप्सकडून ग्राहक टू-व्हीलर फायनान्सचा लाभ घेऊ शकतात.  ...

Qasim Akram, U19 World Cup - पाकिस्तानचा फ्युचर स्टार!; कर्णधार कासिम अक्रमने कोणालाच न जमलेला केला विक्रम, साऱ्या जगानं पाहिला हा पराक्रम - Marathi News | Pakistan captain Qasim Akram becomes the first player in the U-19 WC history to score a hundred and take five-wicket haul in a match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा कर्णधार कासिम अक्रमने कोणालाच न जमलेला केला विक्रम, साऱ्या जगानं पाहिला हा पराक्रम

Qasim Akram, U19 World Cup - १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाची घोडदौड ऑस्ट्रेलियाने उपांत्यपूर्व फेरीत रोखली. ...