लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IPL 2022 Mega Auction: Jofra Archerला यंदाच्या सीझनसाठी Mumbai Indiansकडून ८ कोटींपैकी थोडी तरी रक्कम मिळणार का? पाहा नियम काय सांगतो - Marathi News | Will Jofra Archer be paid some of the money from 8 Crores bid this year from Mumbai Indians Read the Rules and Regulations IPL 2022 Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोफ्रा आर्चरला IPL 2022साठी मुंबई इंडियन्सकडून ८ कोटींपैकी थोडी तरी रक्कम मिळणार का?

आर्चर यंदाच्या सीझनमध्ये खेळणार नसूनही मुंबईने लावली बोली ...

हृदयद्रावक! सांबारच्या पातेल्यात पडून २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; वाढदिवसालाच दुर्दैवी घटना - Marathi News | shoking incident 2 year old baby girl dies after falling into vessel of hot sambar on birthday in andhra pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! सांबारच्या पातेल्यात पडून २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; वाढदिवसालाच दुर्दैवी घटना

मोठा आवाज झाल्याने सर्वजण धावत गेलेल्या सर्वांना स्वयंपाकघरातील दृष्य पाहून मोठा धक्काच बसला. ...

How to get relief from acidity : छातीत जळजळ, अ‍ॅसिडीटीमुळे झोपही येत नाही? ५ पदार्थ खा; आंबट ढेकर, अ‍ॅसिडीटी कायम ठेवा लांब - Marathi News | How to get relief from acidity : According to dietitian and nutritionist foods to eat and avoid during acidity | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छातीत जळजळ, अ‍ॅसिडीटीमुळे झोपही येत नाही? ५ पदार्थ खा; आंबट ढेकर, अ‍ॅसिडीटी कायम ठेवा लांब

How to get relief from acidity : रोजच्या जेवणातील काही पदार्थांमुळे अ‍ॅसिडीटीचा त्रास होतो, तर काही पदार्थांमुळे अ‍ॅसिडीटीपासून आराम मिळतो. ...

प्रियकराच्या पैशांवर होता प्रेयसीचा डोळा, हॉस्पिटलमध्येच केली त्याची हत्या; जाणून घ्या कशी? - Marathi News | Woman poisoned partner and stole money from him while he was in hospital before death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रियकराच्या पैशांवर होता प्रेयसीचा डोळा, हॉस्पिटलमध्येच केली त्याची हत्या; जाणून घ्या कशी?

स्पेनच्या वॅलेंसियामध्ये राहणारा ७० वर्षीय एका व्यक्तीला काही दिवसांपासून पोटाची समस्या होती. त्याला लूज मोशन सुरू झाले होते. ...

धर्माचे विष शिक्षणक्षेत्र, विद्यापीठांमध्ये आणू नका- छगन भुजबळ - Marathi News | dont bring the poison of religion in the field of education universities said by chhagan bhujbal sppu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धर्माचे विष शिक्षणक्षेत्र, विद्यापीठांमध्ये आणू नका- छगन भुजबळ

सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणप्रसंगी छगन भुजबळ बोलत होते... ...

अरे सोड रे! शिवसेना खासदार संजय राऊत संतापले; बँक घोटाळ्यावरून जोरदार बरसले - Marathi News | shiv sena mp sanjay raut slams bjp demands enquiry of bank fraud in gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरे सोड रे! शिवसेना खासदार संजय राऊत संतापले; बँक घोटाळ्यावरून जोरदार बरसले

आज संध्याकाळी ४ वाजता शिवसेनेची पत्रकार परिषद; ईडीच्या धाडीवरून राऊत कडाडले ...

PUBG गेमच्या नादातून अल्पवयीन मुलांची घर मालकाला मारहाण - Marathi News | Home owners beat up pubg game crime news pargaon ambegaon manchar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PUBG गेमच्या नादातून अल्पवयीन मुलांची घर मालकाला मारहाण

दोन्ही मुले ही १५ व १६ वर्षाचे असून यातील एकाचे वडील पोलीस खात्यात आहे तर दुसऱ्याचे आरोग्य खात्यात कार्यरत आहेत... ...

हुंड्यात ट्रेन देणार होते सासरे, जावयाने दिला नकार कारण...; 'हा' Video पाहून आवरणार नाही हसू - Marathi News | funny viral video of man who getting train in dowry | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हुंड्यात ट्रेन देणार होते सासरे, जावयाने दिला नकार कारण...; 'हा' Video पाहून आवरणार नाही हसू

Viral video of man who getting train in dowry : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने त्याला हुंड्यामध्ये सासरच्या मंडळींनी ट्रेन ऑफर केली होती असं सांगितलं आहे. ...

एटीएसमध्ये नोकरीची संधी; पोलीस महासंचालकांची फेसबुक पोस्ट चर्चेत  - Marathi News | Job opportunities in ATS; The Facebook post of the Director General of Police is viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एटीएसमध्ये नोकरीची संधी; पोलीस महासंचालकांची फेसबुक पोस्ट चर्चेत 

भारती यांच्या एटीएस नियुक्तीनंतर मुंबई पोलीस दलातील काही टॉपच्या अधिकाऱ्यांनी थेट एटीएसमध्ये बदलीचा अर्ज केला. त्यानंतर, बर्वे यांनी या अधिकाऱ्यांना कारवाईबाबत नोटीसा धाडल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. ...