गलाई किंवा आपल्याकडे ज्याला आटणीचे काम म्हणतात, ते म्हणजे सोन्या-चांदीचे शुध्दीकरण. गुरू बाजार व कित्ता बाजार परिसरात अशी महाराष्ट्रीयन लोकांची दोनशे दुकाने आहेत. ...
यंदा उमेदवाराच्या गावची मंडळी आमदारकीच्या मतदानाला आवर्जून हजेरी लावताना जाणवू लागलंय. ...
लिलावानंतर व्हिडिओ झाला व्हायरल, विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स फ्रेंचाइजींकडून एकानेही या निर्णयावर आक्षेप न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
IND Vs WI 1stT20I: टीम इंडियाने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात सहा विकेट्स राखून सहज विजय मिळवला. ...
सर्व प्रकारच्या तंबाखू व्यसनापासून लोकांनी मुक्त व्हावे यासाठी डब्ल्यूएचओने ॲप विकसित केले आहे. ...
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...
वैवाहिक संकेतस्थळांवरून करायचा मैत्री, लग्ने केलीच नसल्याचा त्याचा दावा ...
चार वर्षे वयाखालील बालकाला घातलेला सेफ्टी हर्नेस दुचाकी चालविणाऱ्यालाही पट्ट्याने जोडलेला असावा. ...
या आकडेवारीनुसार केरळ राज्यात देशात सर्वांत चांगल्या आरोग्य सेवा आहेत. दुसरे स्थान आंध्र प्रदेशचे, तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे ...
अजित डोवाल हे पाकिस्तानमध्ये नाव, वेश बदलून हेरगिरीसाठी सात वर्षे राहिले होते, असे सांगितले जाते. ...