फ्लॅट, जमीन , मालमत्ता यांचे दस्त नोंदणी करताना ती मालमत्ता अधिकृत की अनधिकृतही पाहण्याची जबाबदारी मुद्रांक विभागाची नाही, असा स्पष्ट निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे ...
Nora Fatehi-Ranveer Singh Hot Dance: नुकतीच 'डांस दीवाने' च्या स्टेजवर नोरा आपल्या कमाल अदांनी 'आग' लावताना दिसली. नोराने 'हाय गरमी' गाण्यावर धमाकेदार मुव्ह्स केले. यावेळी तिला अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने साथ दिली. ...
मुंबईत दादर येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानाबाहेर पोलिसांना चकवा देऊन पसार होत असताना झालेल्या गदारोळात महिला पोलीस जखमी झाली होती. ...
Actor Sayaji Shinde Video : पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारणारे सयाजी खऱ्या आयुष्यात मात्र हिरो आहेत. 10 लाखांवर वृक्षारोप करणारे आणि देवराईला जनमानसात पोहोचवणारे हेच सयाजी शिंदे सध्या मात्र संतापलेले आहेत. ...
Hyderabad Honor Killing: आशरिन आणि नागराजू यांच्या प्रेमकहाणीच्या झालेल्या या करुण अंताने देशभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता आशरिन सुल्ताना हिने तिच्या प्रेमकहाणीचा हृदयद्रावक अनुभव कथन केला आहे. ...
यावेळी पुतिन यांनी जर्मन होलोकास्टसंदर्भात बोलण्याची संधी दिल्याबद्दल पीएम नाफ्ताली बेनेट यांचे आभार मानले. तसेच त्यांना इस्रायलच्या स्वतंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या. यावर्षी इस्रायल आपला 74वा स्वतंत्र्य दिवस साजरा करत आहे. तसेच बेनेट यांनीही ...