लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महाडीबीटीवर अर्ज करताय, सातबारा नसला तरी चालेल, 'हा' नंबर सांगा फक्त, मिनिटांत होईल काम - Marathi News | Latest news farmer id Agristak Farmer Identification Number Mandatory While Applying on MahaDBT Portal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाडीबीटीवर अर्ज करताय, सातबारा नसला तरी चालेल, 'हा' नंबर सांगा फक्त, मिनिटांत होईल काम

Agriculture News : यापुढे सातबारा आणि ८ अ उतारा अपलोड करण्याची गरज नसल्याचे खुद्द कृषी आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. ...

"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल - Marathi News | BJP attacks Congress and Rahul Gandhi over MK Stalin's Bihar visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल

बुधवारी डिएमके नेते स्टॅलिन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेत सहभागी होण्यासाठी बिहारच्या मुजफ्फरपूर येथे पोहचले होते ...

गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम - Marathi News | Govinda celebrates Ganesh Chaturthi with wife Sunita Ahuja, puts an end to divorce rumors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

Govinda And Sunita Ahuja : गोविंदा आणि सुनीता आहुजा यांनी घटस्फोटाच्या बातम्यांना पूर्णविराम लावला आहे. या जोडप्याने एकत्र गणेश चतुर्थी साजरी केली आहे आणि या निमित्ताने त्यांनी पापाराझींना मिठाई वाटली आहे. ...

अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Actor-turned-politician Thalapathy Vijay in controversy! Bouncer throws activists off stage at TVK rally, case registered, video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना खाली फेकले

थलापती विजय याने आता राजकारणात प्रवेश केला आहे. पण, पहिल्याच कार्यक्रमात अडचणीत सापडला आहे. ...

विशाल नरवाडे सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तृप्ती धोडमिसे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्ती - Marathi News | Vishal Narwade appointed as Sangli Chief Executive Officer, Trupti Dhodamise as Sindhudurg District Collector | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विशाल नरवाडे सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तृप्ती धोडमिसे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी झाले ...

दरवर्षी पराग आणि शेफालीच्या घरी बाप्पाचं आगमन व्हायचं, पण यंदा...; अभिनेत्याची भावुक प्रतिक्रिया - Marathi News | parag tyagi emotional reaction on shefali jariwala ganesh festival 2025 celebrate or not | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दरवर्षी पराग आणि शेफालीच्या घरी बाप्पाचं आगमन व्हायचं, पण यंदा...; अभिनेत्याची भावुक प्रतिक्रिया

शेफाली जरीवालाचं काहीच दिवसांपूर्वी निधन झालं. तिच्यामागे पराग यंदा गणेशोत्सव साजरा करणार का, या प्रश्नावर अभिनेत्याने भावुक प्रतिक्रिया दिली आहे ...

'सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे'; पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान - Marathi News | 'Armed forces should be prepared for a long conflict'; Rajnath Singh's big statement in the backdrop of tension with Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे'; पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'ऑपरेशन सिंदूर' साठी तिन्ही दलांचे कौतुक केले. 'ऑपरेशन भारताच्या स्वदेशी प्लॅटफॉर्म, उपकरणे आणि शस्त्रास्त्र प्रणालींच्या यशाचे एक उत्तम उदाहरण म्हणून उदयास आले', असंही सिंह म्हणाले. ...

Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय? - Marathi News | Mobile Ban School: Ban on using mobile phones in schools; Why did South Korea take the decision? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?

Mobile ban school News: दक्षिण कोरिया त्या देशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे, ज्या देशांनी शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी घातली आहे. पण, दक्षिण कोरियाने हा निर्णय का घेतला? ...

Sangli: देहत्यागाचा निर्णय घेतलेल्या कुटुंबाचे मन वळविण्याचा प्रयत्न, दररोज वैद्यकीय तपासणी  - Marathi News | Attempts to persuade the Irkar family from Anantapur Sangli district who had decided to sacrifice their bodies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sangli: देहत्यागाचा निर्णय घेतलेल्या कुटुंबाचे मन वळविण्याचा प्रयत्न, दररोज वैद्यकीय तपासणी 

मानसोपचार तज्ज्ञांची धडपड सुरु ...