लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IPL 2022: रिटेनर्सनी वाढवले फ्रॅन्चायजींचे टेन्शन; अनेकांनी केले अपेक्षाभंग - Marathi News | IPL 2022: Retainers increase franchise tensions; Disappointed by many | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिटेनर्सनी वाढवले फ्रॅन्चायजींचे टेन्शन; अनेकांनी केले अपेक्षाभंग

रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकू या... ...

एकतर्फी प्रेमामुळे ७ जणांचा बळी; तरुणानं तरुणीची स्कूटी जाळली; संपूर्ण बिल्डिंगलाच आग लागली - Marathi News | indore swarnbagh fire love affair shubham dixit several people death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकतर्फी प्रेमामुळे ७ जणांचा बळी; तरुणानं तरुणीची स्कूटी जाळली; संपूर्ण बिल्डिंगलाच आग लागली

तरुणीवर राग काढण्यासाठी तरुणानं इमारतीखाली असलेली तिची स्कूटी पेटवली; आग वाढून इमारतीत शिरली ...

Cheteshwar Pujara Vs Shaheen Afridi : चेतेश्वर पुजारा पाकिस्ताच्या शाहीन आफ्रिदीला पुरून उरला; झळकावली ७ डावांत २ द्विशतकं व २ शतकं, Video  - Marathi News | 2 Double Hundreds and 2 hundreds from 7 innings; Cheteshwar Pujara smashes his 4th consecutive century in County Championship, he hits a six off Shaheen Afridi, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतेश्वर पुजारा पाकिस्ताच्या शाहीन आफ्रिदीला पुरून उरला; झळकावली ७ डावांत २ द्विशतकं व २ शतकं, Video

चेतेश्वर पुजाराची ( Cheteshwar Pujara) कौंटी क्रिकेटमधील कामगिरी दमदारच सुरू आहे. कौंटी च‌ॅम्पियनशीप स्पर्धेत ससेक्स क्लबकडून ( Sussex) खेळणाऱ्या पुजाराने आज MIDDLESEX क्लबच्या गोलंदाजांची धुलाई केली. ...

व्हिडीओसाठी उंचावरून उडी मारणं जीवावर बेतलं; खडकवासला धरणात तरुणाचा करुण अंत - Marathi News | youth drown in khadakwasla dam after jumping from pump house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हिडीओसाठी उंचावरून उडी मारणं जीवावर बेतलं; खडकवासला धरणात तरुणाचा करुण अंत

पंप हाऊसच्या कठड्यावरून उडी मारल्यानंतर तरुण बुडाला ...

ऐतिहासिक भिडे वाड्याची दुरावस्था; दारू, बिछाना अन् पार्ट्यांचा तमाशा - Marathi News | historic Bhide wadas condition worsened people using it for alcohol drinking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐतिहासिक भिडे वाड्याची दुरावस्था; दारू, बिछाना अन् पार्ट्यांचा तमाशा

ऐतिहासिक भिडे वाड्यात दारूच्या पार्ट्या आणि व्यसनांचे प्रकार होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस ...

IPL 2022 LSG vs KKR Live Updates : १६ धावांत ५ फलंदाजांना माघारी पाठवले, लखनौ सुपर जायंट्सने कोलकाताला लोळवले, प्ले ऑफच्या दिशेनं पाऊल - Marathi News | IPL 2022 LSG vs KKR Live Updates : KKR bowled out for 101, Lucknow Supergiants won by 75 runs and claims their 8th win in IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१६ धावांत ५ फलंदाजांना माघारी पाठवले, लखनौ सुपर जायंट्सने कोलकाताला लोळवले!

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Updates : लखनौ सुपर जायंट्सने उत्तम सांघिक कामगिरी करताना कोलकाता नाईट रायडर्सवर दणदणीत विजय मिळवला. ...

Andre Russell IPL 2022 LSG vs KKR Live Updates : ६,६,६,६,६,४,४,४; आंद्रे रसेलचं वादळ घोंगावलं, लखनौच्या गोलंदाजांना धु धु धुतलं अन्... Video   - Marathi News | IPL 2022 LSG vs KKR Live Updates : Andre Russell is out for a 19-ball 45 runs with 3 four and 5 sixes! Avesh Khan gets the big wicket, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६,६,६,६,६,४,४,४; आंद्रे रसेलचं वादळ घोंगावलं, लखनौच्या गोलंदाजांना धु धु धुतलं अन्... Video  

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Updates : १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सचे ४ फलंदाज २४ धावांवर माघारी परतले. ...

इतर कोणीही 'शहाणपणा' करू नये! राज ठाकरेंचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश - Marathi News | only spokespersons will interact with media mns chief raj thackeray warns party office bearer and workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इतर कोणीही 'शहाणपणा' करू नये! राज ठाकरेंचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश

एक पत्रक, सात ओळी; मोजक्या शब्दांत राज यांच्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना ...

Uddhav Thackeray: इकडे-तिकडे वार करणार नाही; मनातल्या सर्व गोष्टी सांगणार; उद्धव ठाकरेंचं सभेपूर्वी विधान - Marathi News | Uddhav Thackeray: Will tell all the things in the mind; Statement of CM Uddhav Thackeray before the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इकडे-तिकडे वार करणार नाही; मनातल्या सर्व गोष्टी सांगणार; उद्धव ठाकरेंचं सभेपूर्वी विधान

मी पक्का मुंबईकर आहे,नव्हे माझा जन्मच मुळी मुंबईत झाला आहे. मुंबईचा मला सार्थ अभिमान आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...