लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : साड्यांवर झळकले PM अन् CM, युपीत राम मंदिरच प्रचाराचा मुद्दा - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022 : PM and CM flashed on women's sarees, Ram Mandir in UP is the issue of propaganda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साड्यांवर झळकले PM अन् CM, युपीत राम मंदिरच प्रचाराचा मुद्दा

सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत असून यावर कमळाचे चिन्ह दिसून येते. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि राम मंदिराचा फोटो छापण्यात आला आहे ...

विशेष लेख : भाजपाच्या राजकीय मनसुब्यांना मोठा धक्का; आता उत्तर प्रदेशात हिंदू ऐक्याचं नवं आव्हान - Marathi News | Special article on Uttar Pradesh Assembly Election : Big blow to BJP's political intentions; Now a new challenge of Hindu unity in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशेष लेख : भाजपाच्या राजकीय मनसुब्यांना मोठा धक्का; आता उत्तर प्रदेशात हिंदू ऐक्याचं नवं आव्हान

Uttar Pradesh Assembly Election 2022 : आता निवडणुकीचे वातावरण आपल्या बाजूने वळविण्यासाठी भाजपला अधिक मेहनत घ्यावी लागणार, असे भाजप समर्थकांनाही वाटू लागले आहे... ...

IND vs SA, 1st ODI Live Updates : शिखर धवन, विराट कोहलीनंतर शार्दूल ठाकूरनंही झळकावलं अर्धशतक; पण मधल्या फळीच्या अपयशानं भारतानं गमावला सामना   - Marathi News | IND vs SA, 1st ODI Live Updates : South Africa defeats India by 30 runs in the first ODI, Shikhar, Virat & Shardul   scored a fifty in the 297 chase | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवन, विराट कोहलीनंतर शार्दूल ठाकूरनंही झळकावलं अर्धशतक; पण मधळी फळी ठरली अपयशी!

India vs South Africa, 1st ODI Live Updates : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात मधल्या फळीच्या अपयशामुळे टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. ...

भाजीवाला बनला करोडपती! हैराण करून टाकणारी दारू तस्कराची कहाणी - Marathi News | Vegetable vendor became a millionaire! A disturbing story of alcohol smuggling | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजीवाला बनला करोडपती! हैराण करून टाकणारी दारू तस्कराची कहाणी

Story of alcohol Smuggler : फ्लाइटमध्ये त्याची भेट एका एअर होस्टेसशी झाली. नंतर त्याचे प्रेम त्या एअर होस्टेसशी झाले. त्यामुळे वर्षभर बिझनेस क्लासमध्ये सिलीगुडी ते दिल्ली प्रवास केला. या प्रेमकथेत काय क्लायमॅक्स झाला याबाबत जाणून घ्या! ...

UP Opinion Poll 2022 : काय आहे यूपीच्या जनतेचा मूड, कुणाला मिळणार सिंहासन? जाणून घ्या, काय सांगतो सर्वात मोठा ओपिनियन पोल - Marathi News | UP opinion poll 2022 who among the win BJP SP congress and BSP in Uttar Pradesh election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय आहे यूपीच्या जनतेचा मूड, कुणाला मिळणार सिंहासन? जाणून घ्या, काय सांगतो सर्वात मोठा ओपिनियन पोल

या सर्वेक्षणात 10 लाखांहून अधिक लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. हे सर्वेक्षण 10 डिसेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 या कालावधीत करण्यात आले. ...

Crime News: प्रसिद्ध अभिनेत्रीची पतीने मित्रासोबत केली हत्या, मृतदेहाचे केले दोन तुकडे, असा झाला भयानक हत्याकांडाचा उलगडा     - Marathi News | Crime News: Famous actress's husband murdered her friend, her body was torn in two | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रसिद्ध अभिनेत्रीची पतीने मित्रासोबत केली हत्या, मृतदेहाचे केले दोन तुकडे, असा झाला उलगडा    

Crime News: पोलीस सुतावरून स्वर्ग गाठतात असं म्हटलं जातं. या म्हणीचा प्रत्यय एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या हत्याकांडाच्या तपासामधून आला आहे. पोलिसांनी प्लॅस्टिकच्या दोरीवरून माग काढत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.   ...

गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईत पहिल्यांदाच केली अशी कारवाई  - Marathi News | Gay sex racket exposed, first such action in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईत पहिल्यांदाच केली अशी कारवाई 

Gay sex racket exposed : हे आरोपी लोकांना लुटायचे आणि व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे, असे पोलिसांनी सांगितले. ...

पाकिस्तानातही 'आम आदमी पक्षा'ची स्थापना, कोण आहेत पाकचे 'केजरीवाल'? जाणून घ्या... - Marathi News | pakistan retired army general has announced the pakistan aam aadmi movement party | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानातही 'आम आदमी पक्षा'ची स्थापना, कोण आहेत पाकचे 'केजरीवाल'? जाणून घ्या...

देशाची राजधानी दिल्लीवर सत्ता असलेल्या आम आदमी पक्षाबाबत तुम्हाला माहिती असेलच. अरविंद केजरीवाल यांनी सरकार विरोधी आंदोलनांपासून सुरुवात केली. ...

Breaking News: भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव; सहा खेळाडूंचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह, सर्व विलगिकरणात - Marathi News | Breaking News: Covid scare in India Under-19 team, Six players tested positive in rapid-antigen test this morning and are placed under isolation  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking News: भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव; सहा खेळाडूंचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह, सर्व विलगिकरणात

Covid scare in India Under-19 team : १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय संघात कोरोनानं शिरकाव केला आहे ...