लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जग युद्धात गुंतलेलं पाहून चीननं बनवली सीक्रेट पाणबुडी, सॅटेलाइट फोटो पाहून लष्करी तज्ज्ञ काय म्हणाले? - Marathi News | Satellite Images Of New Class Of Chinese Submarine, Know How Many Submarines Do China Have | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जग युद्धात गुंतलेलं पाहून चीननं बनवली सीक्रेट पाणबुडी, सॅटेलाइट फोटो पाहून लष्करी तज्ज्ञ काय म्हणाले

रशिया-युक्रेन युद्धात जग अडकलेलं पाहून चीननं गुप्तपणे आपली लष्करी ताकद (Chinese Military Power 2022) वाढवली आहे. ...

Jr NTR ते महेश बाबू! साऊथच्या १० सुपरस्टार्सच्या सुपरमॉम; कोणी आहे गायिका तर कोणी हाऊस वाईफ - Marathi News | real mothers of south indian actors | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Jr NTR ते महेश बाबू! साऊथच्या १० सुपरस्टार्सच्या सुपरमॉम; पाहा फोटो

South indian actors: जाणून घ्या, दाक्षिणात्य कलाविश्वातील सुपरस्टार असलेल्या अभिनेत्यांच्या आईविषयी ...

"भाजपा मनसेला आपल्या तालावर नाचवत आहे"; राष्ट्रवादीच्या नेत्याचा खोचक टोला - Marathi News | NCP Clyde Crasto Slams MNS And BJP Over Raj Thackeray Ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपा मनसेला आपल्या तालावर नाचवत आहे"; राष्ट्रवादीच्या नेत्याचा खोचक टोला

NCP Clyde Crasto Slams MNS And BJP : राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी यावरून मनसेवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

Corona Guideline : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं घेतला मोठा निर्णय - Marathi News | Corona Guideline Important news for the train passengers railway make mandatory to wear mask in railway travel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. यामुळे रेल्वे पुन्हा एकदा कोरोना प्रोटोकॉल नियमांच्या पालनासंदर्भात निर्णय घेत आहे. ...

Bacchu Kadu: राज्यमंत्री बच्चू कडूंना कोर्टाचा दिलासा, अपहारप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Bacchu Kadu: Minister of State Bachchu Kadu granted bail, pre-arrest bail in embezzlement case | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यमंत्री बच्चू कडूंना कोर्टाचा दिलासा, अपहारप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर प्रथमश्रेणी न्यायालयाने कलम 156 (3) नुसार सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता ...

Kiran Bedi: 'शार्क माशाचा हेलिकॉप्टरवर हल्ला', VIDEO शेअर केल्याने किरण बेदी ट्रोल - Marathi News | Kiran Bedi: 'Shark attack on helicopter', Kiran Bedi trolls after sharing false VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शार्क माशाचा हेलिकॉप्टरवर हल्ला', VIDEO शेअर केल्याने किरण बेदी ट्रोल

Kiran Bedi: भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी चुकीची माहिती शेअर केल्याने पुन्हा एकदा ट्रोल झाल्या आहेत. ...

लग्नाआधीच घरजावई बनला तरूण, ४ वर्ष करत राहिला रेप; ३ वेळा तरूणीचा गर्भपात - Marathi News | Jashpur Man became ghar jamai before marriage raped girl for 4 years got abortion 3 times | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाआधीच घरजावई बनला तरूण, ४ वर्ष करत राहिला रेप; ३ वेळा तरूणीचा गर्भपात

chhattisgarh Crime News : पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, तरूणीवर अत्याचार केल्यावर २०१५ ते २०१९ दरम्यान तरूणी तीन वेळा गर्भवती झाली. मात्र, शारीरिक कमजोरीमुळे तिनदा गर्भपात झाला. ...

शेतकऱ्यांना दिलासा, मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले, सिंचनाचा प्रश्न सुटणार - Marathi News | Relief to the farmers, six gates of Manjara dam opened, the problem of irrigation will be solved | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांना दिलासा, मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले, सिंचनाचा प्रश्न सुटणार

मांजरा धरणातून बंधाऱ्यात पाणी सोडावे अशी आग्रही मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती. ...

आर्थिक कारणातून मित्रांनीच केला खून, दोघांना अटक; आंबा घाटातील मृतदेहाच्या तपासाला गती - Marathi News | Murder committed by friends for financial reasons, both arrested; Accelerate the investigation of the bodies in amba Ghat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आर्थिक कारणातून मित्रांनीच केला खून, दोघांना अटक; आंबा घाटातील मृतदेहाच्या तपासाला गती

गाळ्याच्या आर्थिक व्यवहारातून हा खून करण्यात आला असल्याचे तपासात पुढे आले आहे. ...