"मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर "उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारख केली जाहीर बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच... झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा... ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका? टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले.. मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय... सोलापूर : सोलापूर - विजापूर महामार्ग बंदच; सीना नदीला महापूर, पुराचे पाणी पसरले रस्त्यावर
२९ वर्षीय चेतन दोन दिवसांपासून गायब होता. ...
Accident: बिहारमधील वैशाली जिल्ह्यामध्ये वेगवान स्कॉर्पिओ खड्ड्यात पलटली. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. ही घटना महनार हाजीपूर मार्गावरील चांदपुरा ओपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चकमगोलाजवळ घडली. ...
एका वृद्धाने तरुणांनाही मागे टाकलं आहे. हा वृद्ध व्यक्ती आपल्या पत्नी आणि शेकडो मुलं-नातवंडांसमोर चक्क ३७ वं लग्न केलं आहे. ...
पतीनं केली दोन मुलांची हत्या; सासऱ्यांना कॉल करून गळफास घेतला ...
IPL 2022 Rajasthan Royals vs Delhi Capitals Live Updates : रिषभ पंतने नाणेफेक जिंकली, दिल्ली कॅपिटल्स प्रथम गोलंदाजी करणार, राजस्थान रॉयल्ससमोर तगडे लक्ष्य उभे करण्याचे आव्हान आहे ...
वीस मिनिटे बरसला : पर्यटक सुखावले, हवेत गारवा ...
Rape Case : या अल्पवयीन मुलाची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेल्यानंतर या घटनेवरून पडदा उठला. ...
Nanavati-Max Hospital: मुंबईतील डॉ बालाभाई नानावटी हॉस्पिटलच्या परिसरात नव्या इमारतीची पायाभरणी महाराष्ट्र राज्याचे माननीय पर्यटन व पर्यावरण कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. ...
गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका ...
PIB Fact Check: केवळ १० हजार १०० रुपये जमा केल्यावर सरकार तुम्हाला ३० लाख रुपये देत आहे, असा मेसेज तुमच्यापर्यंत आला असेल तर त्वरित सावध व्हा. ...