लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

स्वत:च्या एकजुटीची चिंता करा, देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टाेला - Marathi News | Worry about your own unity, Devendra Fadnavis tells Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वत:च्या एकजुटीची चिंता करा, देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टाेला

Devendra Fadnavis : पत्र परिषदेत फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार शेतकरी व इतरांसाठी जे करू शकले नाही ते, ते आम्ही करावे अशी अपेक्षा अजित पवार आता आमच्याकडून व्यक्त करीत आहेत, त्यांचा आमच्यावर एवढा विश्वास आहे ही चांगली गोष्ट आहे. ...

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वाचला पाढा; शिंदे-भाजप सरकारची आजपासून पहिली परीक्षा - Marathi News | Opponents boycott the tea party, write a letter to the Chief Minister and read it; First test of Shinde-BJP government from today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वाचला पाढा

Maharashtra : विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधीमान्य नाही, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवून विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. ...

२१ लाखांच्या फसवणूक प्रकरणी बिल्डरवर गुन्हा, डिसेंबर १७ ते ऑगस्ट २२ दरम्यान व्यवहार - Marathi News | 21 lakh fraud case against builder, transactions between December 17 and August 22 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२१ लाखांच्या फसवणूक प्रकरणी बिल्डरवर गुन्हा, डिसेंबर १७ ते ऑगस्ट २२ दरम्यान व्यवहार

योगेश रामचंद्र कळमकर असे  त्याचे नाव  असून १२ डिसेंबर २०१७ ते १५ ऑगस्ट २०२२ या दरम्यान  त्याने व्यवहार  केला होता.   ...

फोटोतील या बहिणींच्या जोडीला ओळखलं का? मराठी सिनेसृष्टीत आहे दोघींचा दबदबा - Marathi News | Do you recognize this pair of sisters in the photo? Both are dominant in Marathi cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील या बहिणींच्या जोडीला ओळखलं का? मराठी सिनेसृष्टीत आहे दोघींचा दबदबा

Chaitrali gupte: बऱ्याचदा ही कलाकार मंडळी त्यांच्या कॉलेज जीवनातील वा बालपणीचे फोटो शेअर करुन जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. यात एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. ...

नितीश सरकारमध्ये यादवांचा दबदबा; ३१ नव्या मंत्र्यांचा समावेश; गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे - Marathi News | 31 New Ministers In Bihar, Most From Tejashwi Yadav's Party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश सरकारमध्ये यादवांचा दबदबा; ३१ नव्या मंत्र्यांचा समावेश; गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे

Nitish Kumar-led Bihar govt : हा शपथविधी सोहळा ५२ मिनिटे चालला. एकाचवेळी ५ - ५ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. यात राजदचे १६, जदयूचे ११, काँग्रेसचे २, हमचा एक सदस्य आणि एका अपक्ष सदस्याचा समावेश आहे. ...

‘आयआयटी बॉम्बे’ने पोस्ट केला तिरंग्याचा ‘बनावट फोटो’ - Marathi News | 'IIT Bombay' posts 'fake photo' of Tricolor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आयआयटी बॉम्बे’ने पोस्ट केला तिरंग्याचा ‘बनावट फोटो’

हा फोटो बघताच अनेक वापरकर्त्यांनी खिल्ली उडवली.  यानंतर संस्थेनेही ताे फाेटाे खरा नव्हता, असे स्पष्टीकरण दिले आहे.  ...

मुकेश अंबानी धमकीप्रकरणी एटीएसकडूनही तपास - Marathi News | Investigation by ATS also in Mukesh Ambani threat case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुकेश अंबानी धमकीप्रकरणी एटीएसकडूनही तपास

Mukesh Ambani threat case : अंबानी यांच्या रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये धमकीचे  कॉल करणारा ५६ वर्षीय भौमिक हा मानसिक रुग्ण असल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला आहे. ...

यू आर बॉम्बर! तरुण-तरुणीच्या ‘चॅटिंग’मुळे खळबळ, मुंबईला येणारे विमान ६ तास ‘लटकले’  - Marathi News | Excitement due to 'chatting' of youth, flight arriving to Mumbai 'late' for 6 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यू आर बॉम्बर! तरुण-तरुणीच्या ‘चॅटिंग’मुळे खळबळ, मुंबईला येणारे विमान ६ तास ‘लटकले’ 

flight : ही घटना रविवारी, १४ ऑगस्ट रोजी इंडिगो कंपनीच्या विमानात घडली. एक मुलगा मंगळुरूहून मुंबईला निघाला होता. तो त्याच्या मैत्रिणीशी फोनवर ‘चॅटिंग’ करत होता. ...

लता मंगेशकर महाविद्यालय २८ सप्टेंबरपासून सुरू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश - Marathi News | Lata Mangeshkar College started from 28th September, Chief Minister Eknath Shinde's instructions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लता मंगेशकर महाविद्यालय २८ सप्टेंबरपासून सुरू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Eknath Shinde : मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जागा असून, त्याच जागेत हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. ...