नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी आजच उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपला राज्यसभेत संख्याबळ वाढवायचे असल्याने तिसरी जागा लढवून ती जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. ...
ॲना झैत्सेवा या २४ वर्षीय महिलेनं तब्बल साठ दिवस बंकरमधलं आपलं जिणं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. युद्ध सुरू होताच इतरांप्रमाणे ॲना आणि तिच्या कुटुंबीयांनीही एका बंकरमध्ये आसरा शोधला. या छोट्याशा बंकरमध्ये तब्बल ७० जण राहात होते. ...
एनआयएनं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्या डी कंपनीशी संबंधीत केलेल्या छापेमारीच्या कारवाईदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण माहिती एनआयएच्या हाती लागली होती ...
बाळासाहेबांनी कधीही मतांचे लांगूनचालन केले नाही. कधीही सत्तेसाठी विचारांची तडजोड केली नाही. मात्र तुम्ही सोयीस्करपणे त्यांच्या नावाचा वापर करताय हे उघड्या डोळ्यांनी जनता पाहतेय असा टोला केशव उपाध्ये यांनी शिवसेनेला लगावला आहे. ...
Akshay Kumar-Vivek Mushran fight: होय, या भांडणामुळे बॉलिवूडचा एक सिनेमा कायमचा थंडबस्त्यात गेला. हे भांडण होत अक्षय कुमार व विवेक मुशरान यांचं. काय होतं या भांडणाचं कारण? ...
मराठवाड्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न किती गंभीर झाला आहे, याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. वास्तविक उसाची लागवड बारा महिन्यांहून आधी झालेली असते. त्याची नोंदणी झालेली असते. एकूण उत्पादन किती होईल, याचा अंदाज आलेला असतो. ...