Eknath Shinde : आम्ही दीड महिन्यात निर्णयांचा धडाका लावला. शेतकरीहिताचे निर्णय झाले, भंडाऱ्यातील बलात्कार घटनेवर तातडीने कारवाई केली, एसआयटी नेमली, असे शिंदे म्हणाले. ...
Sameer Wankhede : मलिक यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला खोट्या कागदपत्रांच्या आधारे बोगस (बनावट) म्हटले, असेही वानखेडे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ...
National Anthem : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘चला, सारे जण राष्ट्रगीत गाऊया, एक अनोखा विक्रम करूया’ असे आवाहन केले आहे. ...
Shinde-Fadnavis govt : विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय झाले आणि नंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रपरिषदेत काही निर्णय जाहीर केले. ...
Ajit Pawar : आमदारांच्या दादागिरीच्या भाषेवरही पवारांनी टीका केली आहे. शिवसैनिकांना ठोकून काढा, हात तोडा, हात तोडता आले नाहीत तर तंगडी तोडा, कोथळा काढा, अशी भाषा आमदार वापरतात. ही काय पद्धत आहे का? असा सवाल पवार यांनी केला. ...
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे सुनील प्रभू हे प्रतोद आहेत, तर शिंदे गटाचे प्रतोद हे भरत गोगावले आहेत. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे. ...
Devendra Fadnavis : पत्र परिषदेत फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार शेतकरी व इतरांसाठी जे करू शकले नाही ते, ते आम्ही करावे अशी अपेक्षा अजित पवार आता आमच्याकडून व्यक्त करीत आहेत, त्यांचा आमच्यावर एवढा विश्वास आहे ही चांगली गोष्ट आहे. ...
Maharashtra : विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधीमान्य नाही, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवून विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. ...