लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

UAE चे राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे निधन - Marathi News | United Arab Emirates President Sheikh Khalifa Bin Zayed Al Nahyan has died, state news agency WAM reported on Friday: Reuters  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UAE चे राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे निधन

Sheikh Khalifa Bin Zayed Al Nahyan : राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान 73 वर्षांचे होते आणि ते अनेक दिवसांपासून आजारी होते. ...

विद्यापीठाचे संशोधन, शेतकऱ्यांचे ज्ञान यांची सांगड घाला : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी - Marathi News | Farmers should prosper by mutual consent in the coming years by combining research from universities and knowledge of farmers dealings says Governor Bhagat Singh Koshyari | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विद्यापीठाचे संशोधन, शेतकऱ्यांचे ज्ञान यांची सांगड घाला : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

बाजारात जे विकले जाते ते पिकेल या धोरणानुसार सर्वांनी काम करावे आणि अशा प्रदर्शनातून याला बळ मिळेल. ...

चांधई एक्को येथील दगडफेकप्रकरणी २५० जणांवर गुन्हे, ३७ जण अटकेत - Marathi News | in Chandai Ekko stone-throwing case, FIR against 250, 37 arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चांधई एक्को येथील दगडफेकप्रकरणी २५० जणांवर गुन्हे, ३७ जण अटकेत

दोन गटातील कुरबुरीचे गुरुवारी वादात झाले. यातून मोठा जमाव एकत्रित येत त्यांच्यात तुफान दगडफेक झाली. ...

'धर्मवीर' सिनेमाच्या प्रमोशनसाठी चक्क कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर - Marathi News | Cabinet Minister Eknath Shinde arrives on stage of 'Maharashtrachi Hasyajatra' for promotion of 'Dharmaveer' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धर्मवीर' सिनेमाच्या प्रमोशनसाठी चक्क कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर

शिवसेनेचे नेते आणि ठाण्यात शिवसेनेला बळकट करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर ‘धर्मवीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. ...

रखरखत्या उन्हात डोळ्यांचे होते खुप मोठे नुकसान, घातक परिणाम होण्याआधी घ्या 'ही' काळजी - Marathi News | There is a lot of damage to the eyes in the scorching sun, take care of this before it has a fatal effect | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रखरखत्या उन्हात डोळ्यांचे होते खुप मोठे नुकसान, घातक परिणाम होण्याआधी घ्या 'ही' काळजी

उन्हाळ्यात उष्ण वाऱ्यांमुळे त्वचेसोबतच डोळ्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्या. डोळे निरोगी ठेवण्यासाठी या महत्त्वाच्या गोष्टींची (Eye Care Tips in Summer) काळजी घ्या. ...

जुना मोबाईल द्या आणि 1500 रुपयांमध्ये Vivo चा नवा 5G Smartphone मिळवा, उरले फक्त काही दिवस  - Marathi News | Flipkart Turbo Carnival Sale Buy Vivo T1 5G At Rs 1490 Check Offers And Discounts  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जुना मोबाईल द्या आणि 1500 रुपयांमध्ये Vivo चा नवा 5G Smartphone मिळवा, उरले फक्त काही दिवस 

Flipkart Turbo Carnival Sale मध्ये Vivo T1 5G स्मार्टफोन जुना फोन देऊन खूप स्वस्तात विकत घेता येईल.   ...

मालवण पर्यटन महोत्‍सव 'जल्लोष २०२२' अंतर्गत नौकानयन स्‍पर्धेचा थरार - Marathi News | The thrill of sailing competition under Malvan Tourism Festival Jallosh 2022 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण पर्यटन महोत्‍सव 'जल्लोष २०२२' अंतर्गत नौकानयन स्‍पर्धेचा थरार

सिंधुदुर्ग : मालवण नगरपरिषदेच्या वतीने दांडी बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या “जल्लोष २०२२” पर्यटन महोत्सवाला सुरुवात झाली आहे. आजपासून ... ...

'कसला handsome आहेस यार तू' ; खास व्यक्तीसाठी नम्रता संभेरावची पोस्ट - Marathi News | marathi actress namrata sambherao share special post for husband on wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कसला handsome आहेस यार तू' ; खास व्यक्तीसाठी नम्रता संभेरावची पोस्ट

Namrata sambherao: कधी विनोदी, तर कधी गंभीर भूमिका साकारुन लोकप्रियता मिळवणाऱ्या नम्रताने अलिकडेच तिच्या जवळच्या व्यक्तीसाठी पोस्ट लिहिली आहे. ...

देवीच्या कुमारिका पूजेला मुलीचा नकार; आईने विचारातच मुलीने सांगितली धक्कादायक आपबिती - Marathi News | The minor girl refuse virgin worship of the goddess; after mother's ask the girl told shocking incident of rape | Latest beed News at Lokmat.com

बीड :देवीच्या कुमारिका पूजेला मुलीचा नकार; आईने विचारातच मुलीने सांगितली धक्कादायक आपबिती

पालक ऊस तोडणीचे काम करत असताना ट्रॅक्टर चालकाने मुलीस शेतात नेऊन केला अत्याचार ...